Amazon Big Sell

समान श्वसन प्राणायम

सामान्यतः आपण श्वास आत घेतो तो काळ, श्वास बाहेर सोडतो त्या काळापेक्षा बराच जास्त असतो. परिणामतः रक्तशुद्धी प्रक्रिया अपुरीच राहत जाते आणि स्वास्थ बिघडते.
म्हणूनच प्राण नियमनाची आवश्यकता जाणवते. समान श्वसन प्राणायाम श्वसनशक्ती वाढवू शकतो.

जेवढा वेळ श्वास आत घेत राहता तेवढाच वेळ उच्छवास सोडत राहा. ह्याने श्वसन शक्ती सुधारते.

Asha Transcription

About admin

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …