सहजशंख मुद्रा

सहजशंख मुद्रा

कृति
– सहजशंख मुद्रा – प्रथम दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफून घ्यावी.
– दोन्ही अंगठे सरळ उभे करून एकमेकांना जोडून घ्यावे.

लाभ
– युटरेस खाली सरकणे या विकारात या मुद्रेचा खूप लाभ होतो.
– काम, क्रोध, मत्सर यावर मात करण्यासाठी या मुद्रेचा उपयोग होतो.
– ज्याची जीभ जड असेल, बोलताना अडखळत असेल तर या मुद्रेचा उपयोग होतो.
– मूलबंध करताना ही मुद्रा करावी त्यामुळे स्नायू बळकट होतात.
– मुद्रा पूर्ण झाली की मूलबंध साधावा.

Check Also

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा कृति – प्रथम करंगळी व त्याचे शेजारजे बोट हे अंगठयाचे मुळाशी लावून त्यावर …

11 comments

 1. Pingback: tips dokter

 2. Pingback: bola888

 3. Pingback: lapakqq

 4. Pingback: dang nhap 12bet

 5. Pingback: Latest MMORPG news

 6. Pingback: data sgp

 7. Pingback: thethao tructuyen

 8. Pingback: www.rajaqq77.com

 9. Pingback: 안전카지노

 10. Pingback: Cassidy

 11. Pingback: Replica watches rolex

Leave a Reply