Amazon Big Sell

सहानगड

भंडारा जिल्ह्यातील साकोली हे तालुक्याचे ठिकाण असून ते पुरातन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याला सहानगड हे उपनाव आहे, स्थानिक बोली भाषेत सां म्हणजे लहान आणि गडी म्हणजे किल्ला या शब्दफोडीने सांगडी हे किल्ल्याचे नाव पडले.
वैनगंगेच्या काठावर असलेले हे ठिकाण बौध्द धर्मीयांचे महत्त्वाचे क्षेत्र आहे.

तिथे बौध्दकाळातील स्तूप आहे. कर्हाडा आणि बालसमुद्र या नावाचे दोन तलावही आहेत. सिंधपुरी बौद्धविहार हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथील सांगडी किल्ला, चांदपूरचा तलावही प्रसिद्ध आहेत.

सांगडी गावात प्रसिद्ध पुरातन मंदिरे आहेत त्यात २१ हनुमान मंदिरे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर आणि रामदास स्वामींचा मठ पाहण्यासारखा आहे.

Asha Transcription

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …

Leave a Reply