साध्या यंत्रमागाचा दर्जा वाढविण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना

अ. क्र.Schemeसविस्तर माहिती
योजनेचे नाव :साध्या यंत्रमागाचा दर्जा वाढविण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय :शासन निर्णय क्रमांक यंत्रमाग-२०१३/प्र.क्र.२५३/टेक्स-2,दि.28 प्रिल,२०१४
योजनेचा प्रकार :ऐच्छिक
योजनेचा उद्देश :साध्या यंत्रमागाना अतिरिक्त तंत्राची जोड देऊन यंत्रमागाचा दर्जा वाढविणे
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :साध्या यंत्रमाग धारकांसाठी लागू
योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1) यंत्रमागधारकाला केंद्र शासनाने अनुदान मंजूर केलेले असावे.
  • 2) वस्त्रोद्योग विभागाच्या अधिकाऱ्यास तपासणीकरिता यंत्रमाग उपलब्ध करून द्यावे लागेल.
  • 3) यंत्रमागधारकांनी अनुदान मागणी प्रस्तावासोबत आपले ओळखपत्र (निवडणूक पत्र, आधार कार्ड, विद्युत बिल अथवा राज्य शासनाने मान्य केलेले इतर ओळखपत्र) सादर करणे आवश्यक राहील.
  • 4) यंत्रमाग विद्युत पुरवठाबाबत वीज बिल प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक राहील.
आवश्यक कागदपत्रे :
  • 1)केंद्र शासनाने अनुदानाची रक्कम मंजूर केलेल्या आदेशाच्या प्रतीसह अनुदान मागणीचा प्रस्ताव .
  • 2) यंत्रमागधारकांनी अनुदान मागणी प्रस्तावासोबत आपले ओळखपत्र (निवडणूक पत्र, आधार कार्ड, विद्युत बिल अथवा राज्य शासनाने मान्य केलेले इतर ओळखपत्र) सादर करणे आवश्यक राहील.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :प्रति यंत्रमाग एकूण खर्चाच्या ३३.३३% किंवा कमाल मर्यादा रु.१०,००० /- पर्यंत जि कमी असेल याप्रमाणे 8 यंत्रमागास रु.80,०००/- प्रति यंत्रमागधारक इतके अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते .
अर्ज करण्याची पद्धत :केंद्र शासनाने अनुदानाची रक्कम मंजूर केलेल्या आदेशाच्या प्रतीसह अनुदान मागणी प्रस्ताव वस्त्रोद्योग संचालकास सादर करावा.
१०अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :निधी उपलब्धतेनुसार अर्थसहाय्य वितरीत करण्यात येते.
११संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  • संचालक (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग संचालनालय , नागपूर.
१२Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:सद्यस्थितीत Online प्रणाली उपलब्ध नाही.

Check Also

इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण

सर्वांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : इयत्ता 10 वी पर्यंतचे …

संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या

संस्कृत शिक्षण  शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : संस्कृत …

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : प्राथमिक शिक्षकांच्या …

पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील अध्यापकांच्या व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत …

Leave a Reply