सामुहिक प्रोत्साहन योजना.

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : सामुहिक प्रोत्साहन योजना.
योजने बद्दलचा शासन निर्णय : पीएसआय-२०१३/प्र.क्र.५४/उद्योग-८.
योजनेचा प्रकार : योजनेत्तर
योजनेचा उद्देश : राज्यातील मागास व अविकसीत भागात उद्योग स्थापन होण्‍यासाठी उद्योगांना प्रोत्साहन व सवलती देणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रकारचे वस्तू उत्पादन उद्योग.
योजनेच्या प्रमुख अटी : विहीत कालावधीत ठराविक गुंतवणूक / रोजगार निकष पूर्ण करून उद्योग उत्‍पादनात जाणे आवश्यक आहे. शासनास व्हॅटचा भरणा केल्यास त्याचा विहीत मर्यादेपर्यंत परतावा अनुज्ञेय राहील.
आवश्यक कागदपत्रे : संबंधित जिल्हा उद्योग केंद्राकडे संपर्क साधावा.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • प्रमुख प्रोत्साहने:-
  • 1) घटकाने भरणा केलेल्या मुल्यवर्धीत करावर आधारीत विहित कालावधीकरीता भांडवली गुंतवणूकीच्या ठराविक प्रमाणात औद्योगिक विकास अनुदान,
  • 2) विद्युत शुल्क माफी,
  • 3) मुद्रांक शुल्क माफी.
अर्ज करण्याची पद्धत : सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरिता संबंधित जिल्हा उद्योग केंद्र, मोठया उद्योगांकरिता उद्योग संचालनालय, मुंबई यांचेकडे संपर्क साधावा.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : ——
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हा उद्योग केंद्र व उद्योग संचालनालय, मुंबई.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: लागू नाही.

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply