Home / Yogasan / हस्तपादासन

हस्तपादासन

3. हस्तपादासन
श्वास सोडताना कंबरेपासून, पाठीचा कणा सरळ ठेवत, पुढच्या बाजूला खाली वाका. श्वास पूर्णपणे सोडल्यानंतर तुमचे तळहात खाली जमिनीवर पायांच्या बाजूला टेकवा. या योगमुद्रेच्या तणावामध्ये दृढ कसे व्ह्यल? या मुद्रेमध्ये तळहात जमिनीवर ठेवण्यासाठी गरज पडलीच तर तुम्ही तुमचे गुडघे थोड्या प्रमाणात वाकवू शकता. जमिनीवर तळहात ठेवल्यानंतर गुडघे परत सरळ करायचा प्रयत्न करा. आपले आसन पूर्ण होईपर्यंत आपले हात न हलवता याच अवस्थेमध्ये ठेवणे योग्य आहे.

Check Also

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा कृति – प्रथम करंगळी व त्याचे शेजारजे बोट हे अंगठयाचे मुळाशी लावून त्यावर …

अपानमुद्रा

अपानमुद्रा

अपानमुद्रा कृति – या मुद्रेमध्ये आपण मधली दोन बोटे अंगठयाचे मुळाशी टेकवून मधल्या बोटावर अंगठयाने …

jalodarnashak mudra

जलोदरनाशक मुद्रा

कृति – प्रथम आपली करंगळी अंगठयाचे मुळाशी टेकवावी. – अंगठयाने करंगळीवर हलका दाब द्यावा. – …

varun mudra

वरूण मुद्रा

कृति – प्रथम आपले सर्वात छोटे बोट म्हणजे करंगळी, याचा अग्रभाग अंगठयाचे अग्रभागी सावकाश टेकवावा. …

Leave a Reply