हस्तौत्तनासन

11. हस्तौत्तनासन

श्वास घेत पाठ सरळ करा आणि हात वरती उंचवा. नितंब थोडे पुढे घेत मागच्या बाजूला वाकण्याचा प्रयत्न करा. या योगमुद्रेच्या तणावामध्ये दृढ कसे व्ह्यल? तुमचे दंड तुमच्या कानाजवळ आहेत याची खात्री करून घ्या कारण हात मागे खेचण्यापेक्षा वरती खेचणे महत्वाचे आहे.

Check Also

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा कृति – प्रथम करंगळी व त्याचे शेजारजे बोट हे अंगठयाचे मुळाशी लावून त्यावर …

अपानमुद्रा

अपानमुद्रा

अपानमुद्रा कृति – या मुद्रेमध्ये आपण मधली दोन बोटे अंगठयाचे मुळाशी टेकवून मधल्या बोटावर अंगठयाने …

jalodarnashak mudra

जलोदरनाशक मुद्रा

कृति – प्रथम आपली करंगळी अंगठयाचे मुळाशी टेकवावी. – अंगठयाने करंगळीवर हलका दाब द्यावा. – …

varun mudra

वरूण मुद्रा

कृति – प्रथम आपले सर्वात छोटे बोट म्हणजे करंगळी, याचा अग्रभाग अंगठयाचे अग्रभागी सावकाश टेकवावा. …

Leave a Reply

error: माफ करा ही माहिती कॉपीराइट प्रोटेक्टेड आहे..