हस्तौत्तनासन

2. हस्तौत्तनासन

श्वास घेताना हात वरती आणि थोडे मागे घ्या, तुमचे दंड कानाच्या जवळ असू द्या. ह्या मुद्रेमध्ये आपले पूर्ण शरीर-पायांच्या टाचांपासून हाताच्या बोटांपर्यंत, वरच्या बाजूला ताणायचा प्रयत्न करा. या योगमुद्रेच्या तणावामध्ये दृढ कसे व्ह्यल? तुमचे ओटीपोट थोडेसे पुढे घ्या. तुमची हाताची बोटे वरती खेचली जातील याची काळजी घ्या.

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

Leave a Reply