Maharashtra Sant Information In Marathi

Maharashtra Sant

maharashtra-sant

देवांनी सुद्धा भारतभूमीवरच जन्म घेतला. ही देवभूमीच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात.

संत हे चालते फिरते देवच मानले जातात. आपल्या देशात संतांना गुरू मानण्याची परंपरा आहे. गुरूचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीतच आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि समर्थ रामदास हे मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते आणि महाराष्ट्रधर्माचे संत होते. त्यांच्यामुळे आध्यात्मिक समता घडली. माणूस उभा राहिला तरच देश उभारेल, हे जाणून संतांनी जागृतीचे काम केले. तर जाणून घेऊया अशाच काही संतांबद्दल

Maharashtra Sant Information in Marathi ,महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे.


संत-ज्ञानेश्वर

संत निवृतीनाथ 

संत- सोपानदेव

संत मुक्ताबाई

संत नामदेव

संत नरहरी

संत सावता माळी

संत चोखामेळा

संत एकनाथ

संत तुकारामसंत जनाबाई

संत कान्होपात्रा

संत गोपाबाई

संत सेना न्हावी

संत रामदास स्वामी

संत गजानन महाराज

संत तुकडोजी महाराज

श्री स्वामी समर्थ महाराज

संत रोहिदास

संत साईबाबा

संत बसवेश्वर

संत गोरोबाकाका कुंभार

श्री संत भगवानबाबा

संत कवी बहिणाबाईं

राष्ट्रसंत श्री आनंदऋषीजी महाराज

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज


Ref –

  1.  https://mr.wikipedia.org/wiki/मराठी_संत
  2.  marathi.webdunia.com/
  3.  https://www.historicalmaharashtra.info/
  4.  www.marathiworld.com/sanskruti-r1/marathi-sant
  5.  sachintangade.blogspot.com
  6.  https://www.marathimati.net/
error: Content is protected !!
%d bloggers like this: