शाळा सोडल्याचा दाखल मिळणे बाबत अर्ज/टी सी अर्ज

 Application for Getting TC(Transfer Certificate) from School Or College

शाळा सोडल्याचा दाखल मिळणे बाबत अर्ज/टी सी दिनांक –

प्रति,
मा. मुख्याध्यापिका
शिवाजी हायस्कूल,
नांदेड -431605

विषय – शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत  …

महोदया,
वरील विषयी अर्ज सादर करण्यात येतो कि मी, __________, आपल्या शाळेमधून/कॉलेज मधून
इयत्ता_____वि उत्तीर्ण झालो आहे. आणि तरी मला माझे पुढील शिक्षण घेण्याकरिता शाळेचा दाखला
आवश्यक आहे. त्यामुळे मला शाळेचा दाखला लवकरात लवकर देण्यात यावा हि
विनंती..

आपला विश्वासू विद्यार्थी ,
नाव- _________
पत्ता- _________
इयत्ता ________
तुकडी ________
रोल नंबर ______

 
IMPORTANT DOWNLOAD%d bloggers like this: