Leave Application Marathi

Leave Application Marathi

सुट्टी मिळणे बाबत अर्ज


दिनांक –

प्रति,
मा. मुख्याध्यापिका
शिवाजी हायस्कूल,
नांदेड -431605

विषय – शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत  …

महोदया,
वरील विषयी अर्ज सादर करण्यात येतो कि मी, __________, आपल्या शाळेमधील विद्यार्थी असून इयत्ता ___वि मध्ये शिकतो.गेल्या दोन दिवसापासून माझी तब्येत ठीक नाहीये. मी दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. आणि त्यामुळे मला आणखी दोन दिवस सुट्टी मिळावी अशी मी मुख्याध्यापकांना विनंती करतो. कृपया माझी विनंती मान्य करून मला दोन दिवस सुट्टी मान्य करावी हि विनंती.
धन्यवाद

आपला विश्वासू विद्यार्थी ,
नाव- _________
पत्ता- _________
इयत्ता ________
तुकडी ________
रोल नंबर ______

READ  गुढीपाडवा
%d bloggers like this: