Application For Job Change In Marathi

Application For Job Change In Marathi

नोकरी बदली मिळणे बाबत अर्ज

प्रति ,
मॅनेजर,
कंपनी चे नाव
कंपनीचा पत्ता

विषय – नोकरी बदली मिळणे बाबत अर्ज

महोदय आदरणीय मॅनेजर साहेब,
कंपनी नाव,

मी मुक्तेश्वर ग टाक (आपले स्वत:चे पूर्ण नाव लिहावे.) आपल्या कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनेर पदावर गेल्या दोन वर्षापासून कार्यरत आहे. मी आपल्या कंपनीत अतिशय प्रामाणिक पणे काम करणारा व्यक्ती आहे. आणि मी आत्ता पर्यंत एकही सुट्टी घेतलेली नाही आहे.माझ्या गावी माझ्या आई वडलांची तब्येत ठीक नसते म्हणून मला आपल्या कमानीतून बदली करायची आहे. त्यामुळे मी आदरणीय साहेबाना विनंती करतो कि माझ्या गावाजवळ असलेल्या शहरी माझी बदली करावी जेणे करून मला माझ्या घरच्यांकडे लक्ष देणे सोईचे होईल आणि काही समस्या आल्यास मला ताबडतोब गावीं जात येईल.
तरी माननीय मॅनेजर साहेबानी माझा अर्ज मान्य करून मला लवकरत लवकर बदली देऊन उपकृत करावे हि नम्र विनंती

स्वाक्षरी/सही
आपलाच
मुक्तेश्वर टाक
नांदेड -४३१६०५
मोबा – ८५५२८०६०१९
ई-मेल –

READ  श्री संत भगवानबाबा
%d bloggers like this: