Application For Leaving Job

Application For Leaving Job

नोकरी सोडण्याचा अर्ज

प्रति ,
मॅनेजर,
कंपनी चे नाव
कंपनीचा पत्ता

विषय – नोकरी सोडणे बाबत अर्ज

महोदय आदरणीय मॅनेजर साहेब,
कंपनी नाव,

मी मुक्तेश्वर ग टाक (आपले स्वत:चे पूर्ण नाव लिहावे.) आपल्या कंपनी मध्ये सॉफ्टवेअरइंजिनेर पदावर गेल्या दोन वर्षापासून कार्यरत आहे. मी आपल्या कंपनीत अतिशय प्रामाणिक पणे काम करणारा व्यक्ती आहे. आणि मी आत्ता पर्यंत एकही सुट्टी घेतलेली नाही आहे.माझ्या गावी माझ्या आई वडलांची तब्येत ठीक नसते.म्हणून मी हा जॉब सोडू इच्छितो, त्यामुळे मी आदरणीय साहेबाना विनंती करतो
तरी माननीय मॅनेजर साहेबानी माझा अर्ज मान्य करून मला लवकरत लवकर जॉब सोडल्याचे प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपात्र देऊन उपकृत करावे हि नम्र विनंती

स्वाक्षरी/सही
आपलाच
मुक्तेश्वर टाक
नांदेड -४३१६०५
मोबा – ८५५२८०६०१९
ई-मेल –

READ  बाबा आमटे
%d bloggers like this: