Application To Pay School College Fees

Application To Pay School College Fees

 

प्रति,
माननीय मुख्याध्यापक/प्राचार्य
श्री शिवाजी हायस्कूल/कॉलेज,
माणिक नगर नांदेड – ४३१६०५

विषय – राहिलेली School/College फीस भरणे बाबत.

महोदय,
वरील विषयी अर्ज सादर करण्यात येतो कि मी अक्षय देशपांडे आपल्या शाळेत/कॉलेज मध्ये इयत्ता —- या वर्गात शिकत आहे. आणि माझी शाळेतील/कॉलेजमधील हजेरी सुद्धा उत्तम आहे.
परंतु मी शाळेतील पूर्ण फीस भरली नसल्या मुळे मला शाळेत प्रवेश दिला जात नाही आहे. आणि माझी आर्थिक परिस्थिती फार हलाखीची असल्यामुळे मी माननीय मुख्याध्यापकांना विनंती करतो कि त्यांनी माझी विनंती मान्य करून मला फीस भरण्या करता ४ दिवसाची मुदत द्यावी. आणि मला शाळेत प्रवेश करू द्यावा हि नम्र विनंती..

आपला आदरणीय विद्यार्थी
अक्षय देशपांडे
वर्ग –
रोल नंबर –
पत्ता –

READ  मुख्याध्यापकास पत्र
%d bloggers like this: