या सवयी किडनी खराब होण्यासाठी ठरतात कारणीभूत

या सवयी किडनी खराब होण्यासाठी ठरतात कारणीभूत

1. मूत्र विसर्जन टाळणे
2. हाय बीपी उपचारात निष्काळजीपणा
3. अती प्रमाणात मिठाचे सेवन
4. रोज 8 ग्लासापेक्षा कमी पाणी पिणे
5. मधुमेहाचे उपचार योग्यरीत्या न करणे

6. अती प्रमाणात पेनकिलर घेणे
7. अती प्रमाणात मीट खाणे
8. अती प्रमाणात दारू पिणे
9. आराम न करणे
10. अधिक प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक्स आणि सोडा सेवन करणे
READ  मूगाच्या डाळीचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे!
%d bloggers like this: