नाम

नाम

नाम

जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.

उदा.
फळा, खुर्ची, टेबल, हत्ती, चिता, सिंह, नाक, कान, डोळा, संगीता, शीतल, कुसुम

नामाचे मुख्य ३ प्रकार आहे ते पुढील प्रमाणे :
(1) सामान्यनाम
(2) विशेषनाम
(3) भाववाचक नाम


सामान्यनाम

ज्या नामाने एकाच प्रकारच्या एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किवा प्राण्याचा किंवा पदार्थाचा बोध होतो, त्या नामाला सामान्यनाम असे म्हणतात.

(1) विशाल हुशार मुलगा आहे.
(2) चिकू गोड असतो
(3) माणसाने माणुसकीने वागावे.

वरील वाक्यात ‘मुलगा’ हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो.
तसेच ‘गोड’ हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही फळाचा लागू पडतो.
अशा प्रकारे ‘मुलगा, गोड’ ही नावे अशी आहेत की, ती त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना, त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मांमुळे लागू पडतात.

सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात.
(a) पदार्थ वाचक नाम :
जे घटक शक्यतो लिटर, मीटर, किंवा, कि.ग्रॅम मध्ये मोजले जातात/ संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावाला पदार्थ वाचक नाम म्हणतात.

उदा.
सोने, फोन, पेन, पृष्ठ, वस्तू इ.

(b) समुह वाचक नाम :-
समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात.

उदा.
कक्षा, समाज, झुंड, भीड इ.


विशेषनाम

एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास ‘विशेषनाम’ म्हणतात.

ते फक्त एका घटका पुरते मर्यादित असते. विशेषनाम एकवचनी असते. विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही. अनेकवचन आल्यास सामान्यनाम समजावे.

उदा.
रमेश, अक्षरधाम, पेरीस, भारत इ.

विशेष नाम व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम जातीवाचक असते.

उदा.
विशाल-(व्यक्तिवाचक), मुलगी (जातीवाचक)


भाववाचक नाम

भाववाचक नाम / धर्मवाचक नाम :

ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नामे म्हणतात.
हे घटक वास्तुस्वरुपात येत नाहीत.

उदा.
अच्छा, सज्जन, नम्र इ.

भाववाचक नामाचे तीन गट पडतात.
(a) स्थितिदर्शक :
स्वतंत्र, गरिबी

(b) गुंदर्शक :
सौंदर्य, शांतता

(c) क्रुतिदर्शक :
लढणे, उमगणे

 

READ  वर्णविचार
%d bloggers like this: