शब्दयोगी अव्यय

शब्दयोगी अव्यय

शब्दयोगी अव्यय

शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

जी अव्यये नाम, सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना जोडून येतात आणि त्यांचा (वाक्यातील) इतर शब्दांशी संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी अव्यव नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणार्‍या शब्दाला जोडूनच येतात.

उदा:
टेबलाखाली

वरील वाक्यात खाली हा शब्द अव्यय आहे.

शब्दयोगी अव्ययवाचे प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे :
(1) कालवाचक
(2) स्थलवाचक
(3) कारणवाचक
(4) हेतुवाचक
(5) व्यतिरेकवाचक
(6) तुलनात्मक
(7) योग्यतावाचक
(8) संग्रहवाचक
(9) कैवल्यवाचक
(10) संबंधवाचक
(11) विनिमयवाचक
(12) दिकवाचक
(13) विरोधवाचक
(14) परिणामवाचक

कालवाचक

(a) काल सुट्टी होती.
(b) मी दररोज व्यायाम करतो.

वरील वाक्यातील ‘काल, दररोज हे शब्द त्या त्या वाक्यातील क्रिया केव्हा, किती वेळा घडली हे दाखवतात. ही अव्यये क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवितात; म्हणून त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.

कालवाचक अव्ययवाचे दोन प्रकार पडतात.

(1) कालदर्शक :
पावेतो, नंतर, आधी, पुढे, पूर्वी इ.

उदा.
(a) यापुढे मी जाणार नाही.
(b) आज पावेतो मी त्याला भेटू नाही.
(c) सकाळनंतर मी तिकडे जाणार आहे.

(2) गतिवाचक :
पासून, पर्यंत, मधून, खालून, आतून इ.

उदा :
(a) कालपासून दहावीची परीक्षा सुरू झाली.
(b) काल पर्यंत ते दुकान खुल्या राहील.

स्थलवाचक

(a) येथून घर जवळ आहे.
(b) परमेश्वर सर्वत्र असतो.

वरील वाक्यातील ‘सर्वत्र’ ‘येथून’ हे शब्द वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ लिंवा ठिकाण दाखवितात; म्हणून त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.

कारणवाचक

करवी, योगे, हाती, द्वारा, कडून, मुळे इ.

उदा.
(1) सावलीमुळे कपडे लवकर वाळत नाही.
(2) वाघ कडून हरिण मारले गेले.

हेतुवाचक

करिता, साठी, अर्थी, प्रीत्यर्थी, निमित्त, स्तव इ.

उदा.
(a) जगण्यासाठी अन्न हवेच.
(b) यश मिळविण्याकरिता मेहनत लागते.

व्यतिरेकवाचक

विना, शिवाय, खेरीज, परवा, वाचून, व्यतिरिक्त

तुलनात्मक

पेक्षा, तर, तम, मध्ये, परिस इ.

उदा.
(1) यातुन त्या म्हैसी पेक्षा माणसाची लायकी.
(2) बिंदुमाधव गावामध्ये एक हुशार प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध असतो.
उदा.
(a) जुळणी खेरीज प्रत्यय नाही.
(b) तुझ्याशिवाय आता, मन कुठेच लागत नाही.

योग्यतावाचक

समान, सम, जोगा, सारखा, योग्य, प्रमाणे इ.

उदा.
(1) माझा कुत्रा सारखा भुंकत असतो.
(2) सर्व शिबिरार्थींना समान वागणूक.

कैवल्यवाचक

च, ना, मात्र, पण, फक्त, केवळ इ.

उदा.
(1) वर्ल्डकपसाठी विराटच कर्णधार हवा.
(2) राजकारणात मात्र जुने तेच म्हणत.

संबंधवाचक

विशी, विषयी, संबंधी इ.

उदा.
(1) त्यांना देवाविषयी कळकळ आहे.
(2) मात्र त्यासंबंधी काही आढळले नाही.

संग्रहवाचक

सुद्धा, देखील, ही, पण, केवळ, फक्त इ.

उदा.
(1) आपले मंत्रालय देखील त्यासाठी प्रयत्नशील आहे.
(2) केवळ अशा भक्तासाठी भगवंत हे.

विनिमयवाचक

बद्दल, ऐवजी, जागी, बदली इ.

उदा.
(1) मी त्याच्या जागी असतो.
(2) रोनाकची बदली पुण्याला झाली.

दिकवाचक

प्रत, प्रती, कडे, लागी इ.

उदा.
(a) त्याच्याकडे पैसे दिले आहेत मी.
(b) या पेपरच्या आठ प्रत काढून आण.

विरोधवाचक

विरुद्ध, वीण, उलटे, उलट इ.

उदा.
(a) भारताविरुद्ध आज ऑस्ट्रेलियाची मॅच आहे.
(b) उलट मी त्याची जन्मभर ऋणी रहाणार होते.

परिणामवाचक

भर
उदा.

१) तो रात्रभर घरीच होतो.
२) रमेश रात्रभर शेतात पाणी भरत होता.

 

READ  मराठी संज्ञा
%d bloggers like this: