Month: April 2019

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी पदांच्या भरपूर जागा

SSC Recruitment 2019 : Multi Tasking Staff Vacancies स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ) अतांत्रिक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (एस.एस.सी) उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ …

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी पदांच्या भरपूर जागा Read More »

शाळा सोडल्याच्या दाखल्याकरिता विनंती पत्र लिहा

आपल्या विद्यालयातील प्राचार्य महोदयांना शाळा सोडल्याच्या दाखल्याकरिता विनंती पत्र लिहा. आपल्या विद्यालयातील प्राचार्य महोदयांना शाळा सोडल्याच्या दाखल्याकरिता विनंती पत्र लिहा. प्रति, माननीय मुख्याध्यापक, श्रीराम विद्यालय, नाशिक विषय : शाळा सोडल्याच्या दाखल्याकरिता विनंती पत्र लिहा. माझे नाव पवन किरन केदार आहे. मी आपल्या शाळेचा गेल्या वर्षीचा दहावीचा विद्यार्थी आहे. मी आपल्या शाळेतून प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झालो. …

शाळा सोडल्याच्या दाखल्याकरिता विनंती पत्र लिहा Read More »

विज्ञान प्रयोगशाळेसाठी उपकारनांची मागणी

कु. मोहित गिरी, साई इमारत, म्हसरळ, पंचवटी, नाशिक – ४२२००४ दि . १८ जुलै २०१८ प्रति, माननीय व्यवथापक, श्रीराम विद्यालय, पंचवटी, नाशिक – ४२२००४. महोदय, आमच्या शाळेला विज्ञान प्रयोगशाळेसाठी काही उपकारणे हवी आहेत. मी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आणि मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र लिहीत आहे. आमच्या शाळेसाठी कृपया खालील उपकारणे पाठवावीत. आपल्या मालासोबत बिलही पाठवावे. …

विज्ञान प्रयोगशाळेसाठी उपकारनांची मागणी Read More »

वाचनालयातून पुस्तके घरी घेऊन जाण्यासाठी विनंती-पत्र

कु. सायली भगत, साई-दर्शन इमारत, म्हसरळ, पंचवटी, नाशिक – ४२२००४ दि . २८ जानेवारी २०१८ प्रति, माननीय मुख्याध्यापक, अभिनव विद्यालय, पंचवटी, नाशिक – ४२२००४. विषय – वाचनालयातून पुस्तके घरी घेऊन जाण्यासाठी विनंती-पत्र मी कु. सायली भगत आपल्या शाळेची ९ वी (ब) ची विद्यार्थीनी आहे. मला वाचनालयातून रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांची पुस्तके आणि काही इतर …

वाचनालयातून पुस्तके घरी घेऊन जाण्यासाठी विनंती-पत्र Read More »

शाळेत रजेसाठी विनंती पत्र

तुम्ही चार दिवस शाळेत अनुपस्थित राहणार आहात, त्यासाठी मुख्याध्यापकांना पत्र लिहा. कु. योगिता जोग, जुना आग्रा रोड, पंचवटी, नाशिक – ४२२००४ दि . ८ जुलै २०१८ प्रति, माननीय मुख्याध्यापक, श्रीराम विद्यालय, नाशिक सा. न. वि. वि. मी कु. योगिता जोग इयत्ता ८ वी ( ब ) वर्गात शिकत आहे. दि. १५ डिसेंबर २०१८ रोजी माझ्या …

शाळेत रजेसाठी विनंती पत्र Read More »

फी माफीसाठी मुख्याध्यापकांना पत्र

कु. रोहित र. साबळे, साई इमारत, म्हसरुळ, पंचवटी, नाशिक – ४२२००४ दि . २८ जुलै २०१८ प्रति, माननीय मुख्याध्यापक, श्रीराम विद्यालय, पंचवटी, नाशिक – ४२२००४. विषय: फी माफीसाठी मुख्याध्यापक अर्ज पत्र महोदय, मी कु. रोहित साबळे आपल्या शाळेचा ९ वी चा विद्यार्थी आहे. माझे वडिल सरकारी विभागामध्ये क्लर्क आहेत. ते नुकतेच केवळ सेवानिवृत्त झाले आहेत. …

फी माफीसाठी मुख्याध्यापकांना पत्र Read More »

तुमच्या मित्राने / मैत्रिणीने निबंध स्पर्धत प्रथम क्रमांक मिळवल्याबददल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा

साक्षी मदन वारके रमादास बंगला, नीलम वसाहत, नाशिक – ४२२००५ दि. १८/५/२०१८. प्रिय रोहिणी, सप्रेम नमस्कार. तुझे पत्र मिळले. तुझ्या शाळेतील निबंध स्पर्धत तुला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले, हे वाचून खूप आनंद झाला. त्याबददल तुझे खूप खूप अभिनंदन. तुझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला असेल! तू अशीच प्रगती करावी आणि बक्षीसे मिळवावीत , ही सदिच्छा. परत …

तुमच्या मित्राने / मैत्रिणीने निबंध स्पर्धत प्रथम क्रमांक मिळवल्याबददल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा Read More »

दिवाळी कशी साजरी केली याचे वर्णनात्मक पत्र मित्र / मैत्रिणीला लिहा.

रोहिणी उमेश कुमावत, ४७, गजानन चौक, पंचवटी, नाशिक – ४२२००५ दि. २६/४/२०१८. प्रिय योगिता, सप्रेम नमस्कार. नुकतीच दिवाळी झाली. आमची दिवाळी खूप छान साजरी झाली. दिवाळीच्या दिवसांत आमच्या घरी खूप धामधूम असते. आम्ही घर सजवायला दारावर तोरण बांधले . मी आणी ताईने मिळून घरीच कंदील केले. लाडू, करंज्या , चिवडा , चकल्या असे वेगवेगळे पदार्थ …

दिवाळी कशी साजरी केली याचे वर्णनात्मक पत्र मित्र / मैत्रिणीला लिहा. Read More »

तुमच्या शाळेत होणाऱ्या स्पर्धची माहिती देणारे वडिलांना पत्र लिहा.

साक्षी मदन केदार, श्रीराम विद्यालय, पंचवटी, नाशिक – ४२२००५ दि. २५/८/२०१८. तीर्थरूप बाबांना, शि. सा. नमस्कार. बाबा तुमचे पत्र मिळाले. वाचून आनंद झाला. मी आता तुम्हाला आमच्या शाळेत होणाऱ्या स्पर्धची माहिती सांगण्यासाठी हे पत्र पाठवत आहे. आमच्या शाळेत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. तुम्हाला माहितच आहे, मला चित्रकलेची खूप आवड आहे, त्यामुळे मी चित्रकला स्पर्धत …

तुमच्या शाळेत होणाऱ्या स्पर्धची माहिती देणारे वडिलांना पत्र लिहा. Read More »

तुमच्या हातून घडलेल्या चुकीबद्दल माफी मागणारे पत्र तुमच्या वर्गशिक्षकांना लिहा

कु. योगेश जोग, इयत्ता ७ वी / ब श्रीराम विद्यालय पंचवटी, नाशिक – ४२२००४ दि . ८ जुलै २०१८ प्रति, माननीय वर्गशिक्षक, इयत्ता ७ वी / ब श्रीराम विद्यालय पंचवटी, नाशिक – ४२२००४ महोदय, सादर प्रणाम, मी आपल्या वर्गात शिकणारा एक विद्यार्थी आहे. काल वर्गात झालेल्या प्रकाराबद्दल आमच्या ग्रुपकडून माफी मागण्यासाठी मी हे पत्र लिहीत …

तुमच्या हातून घडलेल्या चुकीबद्दल माफी मागणारे पत्र तुमच्या वर्गशिक्षकांना लिहा Read More »