अपानमुद्रा

अपानमुद्रा

कृति
– या मुद्रेमध्ये आपण मधली दोन बोटे अंगठयाचे मुळाशी टेकवून मधल्या बोटावर अंगठयाने दाब देऊन करंगळी व तर्जनी सरळ ठेवली तर हृदयविकारग्रस्तांना आधार देणारी ही मुद्रा आहे.

लाभ
– आपल्याला थोडा जरी हृदयविकाराचा त्रास जाणवला तर दोन्ही हातांनी ही मुद्रा करावी. लगेचच फायदा होईल.

– ज्यास युरीन इन्फेक्शनचा त्रास होत असेल त्याला या मुद्रेचा फायदा होतो.
– प्रथम मधले बोट व त्याचे शेजारचे बोट एकत्र जुळवावे.
– नंतर अंगठयाचा अग्रभाग या दोन्ही बोटांना टेकवावा.
– करंगळी व तर्जनी दोन्ही सरळ ठेवावे.
– ही मुद्रा दोन्ही हातांनी करावी.
अपान मुद्रा
– घाम कमी येणे, घामाला दर्प येणे यासाठी ही मुद्रा फारच प्रभावी आहे.
– मूळव्याध, फिशरचा त्रास असेल त्यांना या मुद्रेचा फायदा होतो.
– पोटात गॅसेस होणे व त्यामुळे श्वास अपुरा पडणे यावर ही मुद्रा फायदेशीर आहे.
– भूक न लागणे, बेचैन वाटणे यासाठीही ही मुद्रा एक वरदान आहे.
– मानसिक दुर्बलता व अस्वस्थता दूर होऊन सकारात्मक विचार करण्यास या मुद्रेचा उपयोग होतो.
– मधुमेंही असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात रक्तशर्करेची पातळी समतोल राहण्यासाठी या मुद्रेचा खूपच उपयोग होतो.
– या मुद्रेमुळे शरीराची कार्यक्षमता चांगली राहते.

About takmukteshwar

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *