सुर्यमुद्रा

कृति
– प्रथम आपल्या करंगळीजवळचे बोट म्हणजेच अनामिका वाकवणे.

– तिचा अग्रभाग अंगठयाचा मुळाशी टेकवावा.

लाभ
– आपण सुर्यमुद्रा करतो, तेव्हा सूर्याच्या तेजाप्रमाणे तेजस्वी असा उर्जाप्रवाह आपल्या शरीरात खेळतो. या निर्माण होणाऱ्या उर्जेमुळे शरीरातील अनावश्यक चरबी वितळते.
– थायरॉईड ग्रंथीच्या आजारामुळे ज्यांचे वजन वाढते त्यांना ही मुद्रा अत्यंत उपयुक्त आहे.
– थायरॉईड च्या आजारात नाडी मंदावणे, सतत कंटाळा येणे, पाय दुखणे, डोळयांना सूज येणे. इत्यादी आजार दिसून येतात आणि या मुद्रेचा त्यासाठी चांगला उपयोग होतो.
– नंतर अंगठयाच्या अग्रभागाने अनामिकेच्या दुसऱ्या पेरावर दाब द्यावा. याला सुर्यमुद्रा असे म्हणतात. – ही मुद्रा करताना आपण शक्यतो पद्मासनात बसावे.
– सर्वात महत्वाचे म्हणजे आपले विनाकारण वाढलेले वजन कमी करण्यास या मुद्रेचा उपयोग होतो.

About takmukteshwar

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *