वरूण मुद्रा

कृति
– प्रथम आपले सर्वात छोटे बोट म्हणजे करंगळी, याचा अग्रभाग अंगठयाचे अग्रभागी सावकाश टेकवावा.

लाभ
– त्वचेवर तांबडे डाग निर्माण होतात. त्यासाठी ही मुद्रा उपयोगी आहे.
– अकाली सुरकुत्या येतात तेव्हा या मुद्रेचा फायदा होतो.
– मोठ मोठया त्वचारोगांसाठी या मुद्रेचा उपयोग होतो.
– अन्नाचे पचन नीट होत नसेल तर ही मुद्रा करावी.
– पित्त व गॅसेस यावर या मुद्रेचा उपयोग होतो.
– केस पांढरे होतात, त्यासाठी ही मुद्रा करावी.
– अशी वरूण मुद्रा तयार होते.

About takmukteshwar

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *