Operating System

ऑपरेटिंग सिस्टम (OS)

संगणकाचा आणि काम करणार्या व्यक्तीचा संगणकाशी सुस्वाद व्हावा या साठी कोणत्या तरी माध्यमाची गरज असते . हा सवाद प्रोग्राम्स च्या माध्यमातून साधला जातो त्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टम असे म्हणतात किवा OS देखिल म्हणतात . डॉस , यूनिक्स , विन्डोज़ , एप्पल सारख्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत .

ऑपरेटिंग सिस्टम हा सॉफ्टवेर चा महत्वाचा भाग आहे . आपल्या कड़े ज़र वर्ड , एक्सेल , ऑटोकाड, फोटोशॉप, टेल्ली या सारखे पकेज असले तरी ऑपरेटिंग सिस्टम शिवाय हे पेकजे आपण वापरू शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आपले कड़े विन्डोज़ नावाची ऑपरेटिंग सिस्टम लोकप्रिय आहे . सध्या ह्या ऑपरेटिंग सिस्टम चे भाग विन98 , विन2000, विनXP विंडोज 7, विंडोज 8,10 ह्या लोकप्रिय आहेत . जास्त वापरत आहेत .
विन्डोज़ 7 साठी लागणारे आवशक कॉन्फिगुरेशन :

प्रोसेसर :- कमीतकमी Dual Core , Ram :- 2GB ,

हार्ड डिस्क :- 500 GB , ड्राइव :- DVD रोम

मॉनिटर :- S-VGA मॉनिटर , अन्य :- कीबोर्ड , माउस

About admin

Check Also

Keyboard

की-बोर्ड (Keyboard):- की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे . की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी सव्वाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *