Human Eyes

मानवी डोळे : रचना

* मानवी ज्ञानेंद्रिये – डोळा, कान , नाक , जीभ , त्वचा

* नेत्रगोल तीन पटलांनी (आवरणांनी) बनली आहेत . – श्वेतपटल , रंजित पटल , दृष्टिपटल

* नेत्रगोलाच्या समोरच्या भागावरील श्वेतपटल पारदर्शक असल्यामुळे त्यास …….. म्हणतात – पारपटल

* रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले रंगीत पटलास …….. म्हणतात . – रंजीत पटल

* नेत्रगोलाच्या आतील रंगद्रव्य संवेदी पेशी आणि चेतापेशी यांनी बनलेल्या संवेदीपटलास
म्हणतात – दृष्टिपटल

. दोषामुळे जवळच्या वस्तूही स्पष्टपणे दिसत नाहीत. – दूरदृष्टिता

* दूरदृष्टिता दोष दूर करण्यासाठी ………. भिंगाच्या चष्माचा वापर करतात. – बहिर्वक्र

*……….. दोषामुळे दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. – निकट दृष्टिता

* निकटदृष्टिता दोष दूर करण्यासाठी ……… भिंगाचा चष्मा वापरला जातो – अंतर्वक्र

* नेत्रगोलातील पारपटलाच्या वक्रतेमध्ये बदल झाल्यास ……. दोष निर्माण होतो – दृष्टिवैषम्य

* दृष्टिवैषम्य दोष दूर करण्यासाठी ………. भिंगाचा चष्मा वापरला जातो. – दंडगोलाकृती

* नेत्रभिंगाची समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे ……… दोष निर्माण होतो – वृद्धदृष्टिता

* नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे ………. दोष निर्माण होतो. – काचबिंदू

* वृध्द दृष्टीता दोष दूर करण्यासाठी – भिगांचा चष्मा वापरला जातो –बहिर्वक्र

* काचबिंद दोष अधिक काळ टिकून राहिल्यास दृष्टिचेताला अपाय होऊन ……… येण्याची शक्यता असते.
अंधत्व

* नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होते , तेव्हा …….. हा दोष होतो – मोतीबिंदू

* मोतीबिंद दोष दूर करण्यासाठीची उपाययोजना
नेत्रभिंग काढून टाकले जाते व विशिष्ट भिंगाचा चष्माचा वापर केला जातो

* मंद प्रकाशात स्पष्ट दिसत नसल्यास होणारा विकार – रातांधळेपणा

* रातांधळेपणा ………जीवनसत्वाअभावी होतो – ‘अ’ जीवनसत्व

* निर्दोष डोळ्यात प्रतिमा…….ठिकाणी तयार होते. – दृष्टिपटलावर

About admin

Check Also

Human Digestive System

मानवी पचनसंस्था *मानवी पचनसंस्थेत घडणान्या क्रिया – अन्नग्रहण, अन्नपचन, अन्नशोषण अनपचनाचे दोन प्रकार – कायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *