Human Nervous system

मानवी चेतासंस्था

* ……… याने इ.स. १६६५ मध्ये पेशींचा शोध लावला. – रॉबर्ट हूक

* मानवी चेतासंस्थेचे तीन भाग – स्वायत्त , मध्यवर्ती , परिघीय चेतासंस्था

* संवेदनाचे वहन करणाऱ्या तंतूना ……. म्हणतात – चेतातंतू

* चेतातंतूचे रचनेनुसार दोन प्रकार – मायलिनी , अमायलिनी

* मानवाच्या मेंदूचे वजन सर्वसाधारणपणे….असते .- १४०० ग्रॅम

* शरीराच्या विविध क्रियांचे समन्वय साधणारे मेंदू व मेरूरज्जू असे दोन असणारी चेतासंस्था – मध्यवर्ती चेतासंस्था

* मेंदूचे तीन भाग प्रमस्तिष्क (मोठा मेंदू), अनुमस्तिष्क (लहान मेंदू), मस्तिष्कस्तंभ

* शरीरवाढ नियंत्रित करणाऱ्या ग्रंथी – पियुषीका (मस्तिष्क) ग्रंथी

* शारीरिक क्रियांची गती वाढविणाऱ्या व ‘पेसमेकर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रंथी – कंठस्थ (थॉयराईड) ग्रंथी

* मानवी शरीराचे तापमान समतोल राखणारी ग्रंथी – हायपोथेलामस ग्रंथी

About admin

Check Also

Human Digestive System

मानवी पचनसंस्था *मानवी पचनसंस्थेत घडणान्या क्रिया – अन्नग्रहण, अन्नपचन, अन्नशोषण अनपचनाचे दोन प्रकार – कायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *