Health Science

आरोग्यशास्त्र

Health Science

* जंतूमुळे होणाऱ्या आजारांना ………. म्हणतात – रोग

* —- याला आरोग्यशास्त्राचा जनक म्हणतात – हिपोक्रॅटस

रोगांचे प्रकार
संसर्गजन्य रोग
पोलिओ , डांग्या खोकला , देवी , क्षय, कांजण्या , घटसर्प , एन्फ्ल्युएंझा,
एडस् , नायटा, अमांश, खुपऱ्या

असंसर्गजन्य रोग
कर्करोग, मधूमेह, रक्तदाब, संधिवात , हृदयरोग, युरेमिया

विषाणूंपासून होणारे रोग
पोलिओ. देवी, कांजण्या, एन्फ्ल्युएंझा, एडस् , खुपऱ्या

जीवाणूंपासून होणारे रोग
क्षय , न्यूमोनिया, कुष्ठरोग , कॉलरा

हवेतून पसरणारे रोग
घटसर्प , एन्फ्यूएंझा , गोवर , न्यूमोनिया , घटसर्प, क्षयरोग , डांग्या खोकला

पाण्यातून पसरणारे रोग

कॉलरा, कावीळ , विषमज्वर, अतिसार, टायफॉईड

कीटकांच्या दंशाने पसरणारे रोग

प्लेग , हिवताप, कॉलरा , हत्तीरोग ,नारू

महत्त्वाचे रोग

(१) कुष्ठरोग :

* ……….या जीवाणुमुळे कुष्ठरोग होतो – मायकोबॅक्टेरियम लेप्री

* मायकोबॅक्टेरीयम लेप्री या दंडगोलाकार जीवाणूचा शोध …….. यांनी लावला.

डॉ. ए. हॅन्सन (नॉर्वे, १८७३)

* कुष्ठरोगाचे प्रकार – लेप्रोमॅटस (संसर्गजन्य), नॉनलेप्रोमॅटस (असंसर्गजन्य)

* कुष्ठरोगाची लक्षणे- त्वचेवर फिकट चटा केस झडणे चट्टा संवेदनहीन, हातपाय बधीर होणे.

* कुष्ठरोगावर प्रभावी औषध – डॅपसोन (डी डी एस) सल्फोन लंप्रीन, क्लोफाझिमिन

* राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्य भारतात सन ……… पासून सुरू करण्यात आला. – १९५५

* कुष्ठरोगाचे नियंत्रण करता येणारी त्रिसूत्री – सर्वेक्षण, समाजशिक्षण, उपचार.

(२) कर्करोग :

* पेशींच्या अनियंत्रित व असामान्य वाढीस ………… म्हणतात, – कर्करोग.

* कर्करोगाच्या गाठीस /पेशीसमुहास………म्हणतात. – अर्बुद.

* कर्करोग ….. यांसारख्या अवयवात किंवा अन्य ऊतीत होऊ शकतो.- फुफ्फुस, जीभ, तोंड , जठर, स्तन, गर्भाशय

* कर्करोगाची लक्षणे- – वजनात घट होणे, दीर्घकालीन खोकला, स्तनात गाठ निर्मिती, उपचार करुनही कमी न होणारी सुज.

* कर्करोग होण्याची कारणे – प्रदीर्घ धूम्रपानामुळे घसा व फफ्फसाचा कर्करोग, अणुस्फोट , क्ष-किरणे यामुळे किरणोत्साराने कर्करोग तंबाण गटखा अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारा कर्करोग.

* कर्करोगावरील उपाय – शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, किमोथेरपी.

* कर्करोगावर उपचार करणारे अत्याधुनिक केंद्र –मुंबई , चंदीगढ.

(३) हिवताप-

* हिवताप हा रोग ……. आदिजीवांमुळे होतो. – प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स

* प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स या जीवाणूचा शोध ………… या शास्त्रज्ञाने लावला. – रोनाल्ड रॉस

* ……. डासाची मादी चावल्याने प्लाझमोडियमचा मानवी शरीरातील प्रवेशाने हिवताप पसरतो.-अॅनाफिलीस.

• हिवतापाची लक्षणे – जंतू प्रवेशानंतर दोन आठवड्यानंतर हिवताप होतो. सुरुवातीस थंडी वाजते व नंतर खूप ताप येऊन घाम येतो, आजार असाच सुरु राहिला तर प्लीहा मोठी होऊन पंडुरोग होतो.

* हिवतापावर प्रतिबंधक उपाय – डी.डी.टी., बी.एच.सी., यांची पाणथळ जागेवर फवारणी , मच्छरदाणी वापरणे, स्वच्छता ठेवणे.

* हिवतापासाठी औषधे – क्लोरोक्विन , प्रोग्वानिल , क्विनाईन सल्फेट , प्रायमाक्विन.

* राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमाची भारतात सर्वप्रथम सुरुवात – १९५८

(४) कॉलरा (पटकी)

* कॉलरा ………. या जीवाणूपासून होतो. – व्हिब्रिओ कॉलरा .

* व्हिब्रिओ कॉलराचा आकार – स्वल्पविरामासारखा असतो.

* कॉलऱ्याचा प्रसार माध्यम – दुषित अन्न व पाणी, घरातील माशा .

* कॉलऱ्याची लक्षणे – तीव्र जुलाब व उलट्या होऊन शरीराचे निर्जलीकरण होणे, डोळे खोल जाणे , त्वचा सुकणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, अंग थंड पडणे, रक्ताभिसरण व हृदयक्रियांवर अनिष्ट परिणाम होणे.

* कॉलरा प्रतिबंधक उपाय – पाणी गाळून पिणे, परिसर स्वच्छता ठेवणे, घरमाशांचे डी.डी.टी. द्वारे नियंत्रण करणे, कॉलरा प्रतिबंधक लस टोचून घेणे.

(५) खरूज

* खरूज हा रोग ……… या परजीवांमुळे होतो. – सारकॉप्टिस स्केबी.

* सारकॉप्टिस स्केबी या परजीवाला – खरुजेचा किडा म्हणतात .

* खरुजाची लक्षणे – खुप खाज येणे
खरुज – उपाय – वैयक्तिक स्वच्छता, बेंझिल बेंझोऐट व गंधकाचे मलम वापरणे,

(६) पोलिओ (बालपक्षाघात)

* पोलिओ ………… या विषाणुमुळे होतो, – मायसेटिस.

* पोलिओ प्रसार माध्यम – विषाण दुषित अन्न, पाणी रुग्णांच्या लाळेतून किंवा शिकेतून बाहेर पडतात,रोग्याच्या घश्यात व लहान आतड्यात वेगाने वाढतात , मज्जारज्जूवर विषाणूंचा आघात झाल्यास लुळेपणा. येऊन हातपाय लुळे पडतात,

* पोलिओ – उपाय – पोलिओ प्रतिबंधक लस लहानपणी द्यावी.

* पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना – बुलंद शहर (उत्तर प्रदेश)

* पोलिओची रोग प्रतिबंधक लसीचा संशोधक – डॉ.जोनास साल्क (१९५५, अमेरिका)

(७) क्षयरोग –

* क्षयरोग ………. या जीवाणूमुळे होतो. – मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्यूलॉसिस.

* क्षयरोगाची लक्षणे – वजनात घट होणे, ताप येणे, अशक्तपणा येणे , खोकल्यातून रक्त पडणे.

* क्षयरोगावरील औषधे – स्ट्रेप्टोमायसिन, रिफाम्पिसीन, बी.सी .जी. लस

* राष्ट्रीय क्षयरोग संस्था – बेंगलोर (१९५९)
* क्षयरोगाचा परिणाम शरीरातील ………या अवयवावर होतो. – फुफ्फुस.

(८) एडस् (AIDS)

* एड्स म्हणजे (AIDS – Aquired Immune Deficiency Syndrome)

* एड्स चा विषाणू – एच आय व्ही . (शोध – डॉ मॉन्टेग्रीअर, १९८३)

* एड्सचा पहिला रूग्ण – रॉक हडसन (१९८१, अमेरिका)

* एड्सचा भारतातील पहिला रोगी आढळला. – १९८६ मध्ये.

* एड्सच्या विषाणूंमुळे रक्तामध्ये असणाऱ्या ….. वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.-‘T’ आकाराच्या पेशींच्या

* एड्सची लक्षणे – वजनात लक्षणीय घट, तोंडावर चट्टे येणे , अचानक घाम व ताप येणे, अशक्तपणा येणे.

*एड्सचा प्रसार – असुरक्षित लैंगिक संबंध , समलिंगी शारीरिक संबंध , एच आय व्ही व्यक्तीचे रक्त निरोगी व्यक्तीस दिल्यास , एच आय व्ही. बाधित आईकडून होणाऱ्या मुलांस, एच आय व्ही बाधित व्यक्तिला वापरलेली सुई (इंजेक्शन) वापरल्यास .

* एड्स नैदानिक चाचण्या – एलायझा, वेस्टर्न , ब्लॉट टेस्ट, पी .सी. आर. टेस्ट

* एड्सवरील उपाय – सुरक्षित लैंगिक संबंध , निर्जंतूक वस्तूंचा वापर करणे

* जागतिक एड्स दिन – १ डिसेंबर.

* एड्स प्रतिबंधक लसीची देशातील पहिली मानवी चाचणी घेणारी संस्था – नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी),पुणे (७ डिसें., २००५)

९) प्लेग :

* प्लेग हा रोग….या जीवाणूमुळे होतो. – पाश्चुरेला पेस्टीस

* पाश्चुरेला पेस्टीस जिवाणूंचा पहिला परिणाम होणारा शारीरिक अवयव – फुफ्फुस (नंतर काखेत,जांघेत)

* उपाय : स्वच्छतेवर भर, उंदरावर नियंत्रण ठेवणे

* इंग्लंडमधील झालेला प्लेग – ग्रेटप्लेग (१६६५)

* प्लेगवर नियंत्रण करणारी लसीचे संशोधन – डॉ. हाफकीन

१०) मधुमेह :

* मधुमेह रोग होण्याचे कारण – रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित झाल्यामुळे.

* मधुमेह : लक्षणे – अशक्तपणा, भूक न लागणे, वजनात घट होणे, चक्कर येणे.

* मधुमेह : उपाय (औषध)- इन्शुलिन इंजेक्शन
थोडक्यात महत्त्वाचे.

* रेबीज रोग ……… विषाणूमुळे होतो – रॅबीज

* पिसाळलेल्या कुत्र्यामध्ये …….. विषाणू असतो. – रॅबीज

* कावीळ हा रोग ………. किंवा ……. या विषाणूमुळे होतो – हिपॅटायटिस ए/बी

* कावीळ रूग्णाला ………. लस टोचली जाते – गॉमाग्लोबूलीन

* विषमज्वर हा रोग ……… जीवाणूमुळे होतो. – साल्मोनेला टायफी

* देवी रोगावरील लसीचा संशोधक – एडवर्ड जन्नर

* रेबीज रोगावरील लसीचा संशोधक – लुई पाश्चर

* पेनसिलीन या प्रतिजैविकाचा शोध – सर अलेक्झांडर फ्लेमिंग

* पोलिओ प्रतिबंधक लसीचा संशोधक – सॉल्क जोनास एडवर्ड

* क्लोरोफॉर्म या गुंगीच्या औषधाचा शोध- जे. सिम्प्सन

* इन्शुलिन चा शोधक – एफ. बॅटिंग

* क्षयाचा जंतू – संशोधक – रॉबर्ट कॉक

* मलेरिया (हिवताप) चे जंतू संशोधक – रोनाल्ड रॉस
* कुष्ठरोगाचे जंतू – संशोधक – डॉ. ए. हॅन्सन

* कुष्ठरोगावरील प्रभावी औषध – सल्फोन व डॅप्सोन

* …….. नावाचे डास चावल्याने हत्तीरोग होतो. – क्युलेक्स

* मधुमेही रूग्ण साखरेऐवजी ……… वापरतात – सॅकरीन

* मार्फिन हे वेदनाशामक – मार्फिन

* झोपेच्या तक्रारीवरील औषध – मार्फिन

* तंबाखूमध्ये ………. हे विषारी द्रव्य असते – निकोटीन

About admin

Check Also

Human Digestive System

मानवी पचनसंस्था *मानवी पचनसंस्थेत घडणान्या क्रिया – अन्नग्रहण, अन्नपचन, अन्नशोषण अनपचनाचे दोन प्रकार – कायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *