२१ तारखेला होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाने मतदारांसाठी
मतदानाला जाताना जर निवडणूक ओळखपत्र (EPIC ) नसेल तर पुढील १० पैकी एक पुरावा ग्राह्य धरला
जाईल.
१.आधारकार्ड
२.पॅनकार्ड
३.ड्रायव्हिंग लायसेन्स ( वाहन चालक परवाना )
४.पासपोर्ट ( पारपत्र )
५.राज्य / केंद्रशासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी
असल्यास छायाचित्र, असलेले कर्मचारी ओळखपत्र
६.छायाचित्र असलेले बॅंकांचे/ टपाल कार्यालयाचे पासबुक
७.राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी ( नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन ) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक ( रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स ) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड.
८.मनरेगा जॉबकार्ड.
९.कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड.
१०.छायाचित्र असलेले निव्रृत्तीवेतन दस्तावेज ( पीपीओ )
यापैकी एक पुरावा ग्राह्य धरला जाईल.