Asha Transcription

Aai Sampavar Geli Tar Marathi Essay

Aai Sampavar Geli Tar Marathi Essay Nibandh

आई संपावर गेली तर….

मुददे : आईचे काम कोणाच्या लक्षात येत नाही- संपूर्ण पर अपचर
अवार्सयन-आई संपावर गेली-शाळा बुडलो, अभ्यास झाला नाही-खाण्याने हाल-पराची वाईट अवस्था-आईला कारण.】

आईच्या कष्टाची किंमन तेव्हाच कळते, जेबा आई संपावर जाते. एक दिवस सकाळी जाग आली तेव्हा घड्याळात आठ वाजले होते. शाळेची बस केव्हाच
निघून गेली होती. मी आईच्या नावाने ओरडत स्वयंपाकघरात गेलो, तर आईचा कुठेच
पत्ता नव्हता.

Aai Sampavar Geli Tar Marathi Essay

माझ्या ओरडण्यामुळे बाबा जागे झाले, त्यांनाही कामावर जाण्यास उशीर झाला होता.
आई कोठे गेली, हे शोधत आम्ही बाहेरच्या खोलीत आलो, तर तेथे एक पत्र सापडले. यावरून आम्हांला कळले की, सर्व स्त्रिया आज संपावर गेल्या होत्या.’
बाब मला म्हणाले, ‘राजा, मी कचेरीत पळतो. तुझी शाळा बुडलीच आहे. तेव्हा तू आराम कर. कामाच्या बाई आल्या की त्यांच्याकडून काहीतरी करून घे.’
आन स्वयंपाकाच्या मानसी व घरकामाची वाई-कुणीही आल्या नाहीत,मला तर खूप भूक लागली होती, काय कराने? ते कळत नव्हते. तेवकात बाबांचा
फोन आला. त्यांना मी घरातील स्थिती सांगितली. ते म्हणाले,

“मी तुला जेवण पाठवतो आणि मी लवकर घरी येतो.”
मला घरात बसून कंटाळा आला होता. टी, रही. तो किती पाहगार?

आईविना अभ्यासही करता येत नव्हना, मध्येच गेवण आले. ते मी खाल्ले, पण आईच्या हाताच्या जेवणाची त्याला चव नव्हती. याची अवस्था अतिशय खराब झाली होती.
आमच्या आवडत्या मॅगी कुत्रीचे हाल झाले.
एक दिवस आई नाही तर काय ही स्थिती झाली आहे ! खरंच आई घराची अणि आमची किती काळजी घेते. संध्याकाळी बाग आले. ही कंटाळले होते.
त्याना चहा मिळाला नाही. ठोक आठ वागता आई घरी आली. आम्ही दोघांनी तिला
विनंती केली की,तुझ्या सर्व मागण्या मान्य आहेत, पण तू संपावर जाऊ नकोस!

Asha Transcription

About admin

Check Also

Indian Republic Day Essay

प्रजासत्ताक दिन निबंध आमची मातृभूमी भारत बर्‍याच वर्षांपासून ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली गुलाम होती, त्या काळात भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published.