About Us

आमचे ध्येय

नमस्कार मित्रानो Marathi Info ही वेबसाईट महान नेते व विविध विषयांवरील मराठी माहिती संग्रह म्हणून बनवली आहे, आज इंटरनेट वर मराठी तरुणांचा वापर वाढत आहे पण तरीही मराठी संकेतस्थळाची खूप मोठ्या प्रमाणात कमी ऑनलाईन जगात आहे. म्हणूनच मराठी भाषेला विश्र्वभरात पोहचवण्यासाठी आम्ही तयार केली आहे Marathi Info ही वेबसाईट. या वेबसाइटवर प्रत्येक वायतील लोकांसाठी उपयुक्त अशी महत्वाची माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर आपल्या या साईट ला नक्की सबसक्राईब करा. धन्यवाद….