Amboli Hill Station Savantwadi

आंबोली हिल स्टेशन, सावंतवाडी

Amboli Hill Station Savantwadi

आंबोली, हे निवांत हिल स्टेशन पश्चिम घाटांमध्ये ६९० मीटर उंचीवर आहे. गर्द जंगल आणि झाडांनी वेढलेले हे ठिकाण आहे. येथे आपल्याला पावसाळ्यात सुंदर धबधब्यांचा आनंद घेता येतो. आंबोलीला कोकणचे महाबळेश्वर म्हणतात. इथले हवामान थंड आणि तजेलदार आहे, उन्हाळ्यात देखील येथे थंड हवामान असते .

आंबोली हिल स्टेशनला कसे पोहोचाल

प्रवास मार्ग

मुंबई ते सावंतवाडी : सायन – वाशी – पनवेल – पेण – खेड – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – कणकवली – कसाल –कुडाळ – सावंतवाडी-आंबोली.

पुणे ते सावंतवाडी : पुणे – सातारा – कराड – कोल्हापूर – गगनबावडा – वैभववाडी – नांदगाव – कणकवली – कसाल – कुडाळ – सावंतवाडी-आंबोली.

मुंबई ते आंबोली अंतर ५२५ किमी
पुणे ते आंबोली अंतर ३९८ किमी

रेल्वे मार्ग

नजिकचे रेल्वे स्थानकः सावंतवाडी

Leave a Reply