Amazon Big Sell

Arogya Sanstha

आरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप

आरोग्याच्या पायाभूत सुविधा

  • आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठीची प्रमाणके :
  • बिगर आदिवासी विभागामध्ये ३०००० लोकसंख्येसाठी १ प्राथमिक आरोग्य केंद्र .
  • आदिवासी विभागामध्ये २०००० लोकसंख्येसाठी १ प्राथमिक आरोग्य केंद्र .
  • बिगर आदिवासी विभागामध्ये ५००० लोकसंख्येसाठी १ उपकेंद्र .
  • आदिवासी विभागामध्ये ३००० लोकसंख्येसाठी १ उपकेंद्र .
  • प्रत्येक ४ ते ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १ ग्रामीण रुग्णालय
अ क्र राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा संस्था एकूण
उपकेंद्रे १०५८०
फिरती वैद्यकीय पथके ४०
प्राथमिक आरोग्य केंद्रे १८११
ग्रामीण रुग्णालये (३० खाटा) (कार्यरत – ३६२ ग्रामीण रुग्णालये) (आकार्यरत २५ ) ३८७
उप जिल्हा रुग्णालये (५० खाटा ) ५६
उप जिल्हा रुग्णालये (१०० खाटा ) २५
सामान्य रुग्णालये (मालेगाव, खामगाव, आणि उल्हासनगर – प्रत्येकी २०० खाटा. मालाड –मालवणी (६० खाटा )
इतर रुग्णालये ( अस्थीशल्य रुग्णालय परभणी )
जिल्हा रुग्णालये २३
१० अतिविशेषज्ञ रुग्णालये ( नासिक व अमरावती )
११ मानसिक आरोग्य संस्था (ठाणे, रत्नागिरी, पुणे, नागपूर)
१२ महिला रुग्णालये (उल्हासनगर, अकोला, अमरावती, जालना, परभणी, लातूर, नेकनूर (बीड), गोंदिया नागपूर, उस्मानाबाद नांदेड ) ११
१३ क्षयंरोग रुग्णालये (कोल्हापूर, पुणे, अमरावती, बुलढाणा )
१४ आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था (सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था पुणे, नसिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती नागपूर )
१५ आश्रम शाळा आरोग्य तपासणी पथके ३७
Asha Transcription

About admin

Check Also

Indian Republic Day Essay

प्रजासत्ताक दिन निबंध आमची मातृभूमी भारत बर्‍याच वर्षांपासून ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली गुलाम होती, त्या काळात भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published.