ATM पिन विसरल्यावर नविन पिन साठी बँकेला अर्ज

दिनांक :-

प्रति,
माननीय बँक व्यवस्थापक,
(बँकेचं नाव)…
(पत्ता)…..

विषय :- नवीन ए टी एम पिन मिळण्याबाबत

महोदय,
मी (नाव) या अर्जाद्वारे आपणास विनंती करतो की, मी माझ्या ए टी एम कार्डचा पिन विसरलो आहे. तरी मला माझे ए टी एम पिन बदलून दिले जावे. कळावे!

नाव :-
बँक खाते क्रमांक:-
ए टी एम क्रमांक :-
फोन नंबर :-

आपला विश्वासू
(नाव)सही
17 / 17

admin

Leave a Reply

Next Post

मित्राला भेटवस्तू साठी आभार पत्र

Wed May 1 , 2019
दिनांक १६/१२/२०१८ ४०४/५ब, शांती नगर, पुणे प्रिय मित्र प्रशांत, नमस्कार , जन्म दिवस वर तुझ्या शुभेछयासहित अभिनंदन पत्र आणि भेटवस्तू मिळाली. तू भेटवस्तू म्हणून दिलेली “छावा” कादंबरी खरचं खूप प्रेरणादाई आहे.माझे आवडते लेखक असल्या कारणाने हि कादंबरी खूप जपून ठेवणार आहे . घरातील सर्व माणसांना आवडली. परत एकदा खूप धन्यवाद. […]
WhatsApp chat
%d bloggers like this: