बलिदान त्या महान हुतात्म्यच

Balidan mahan hutatmyacha

चला झाले , संपले , श्रद्धांजलि वाहिली .
मुंबई पुन्हा एकदा कामा मध्ये जुंपली.
दोन चार दिवसात हे सार बदलून जाईल
राजकरन याचे फक्त वाढत राहिल
आज शिवराज गेले , उदया आबा जातील
फक्त मतांचा आणि मतांचा फायदा पक्ष पाहतील
सरकार “यो करेंगे , त्यों करेंगे ” गात राहिल
विरोधी पक्ष नाही, नाही करत साथ जाईल.
गुप्तचर यंत्रनेत भ्रास्ताचाराची किड भर भरून वहिल
पकडले तर जुन्याचा शिवराज, नव्याच स्माईल
ठोस काही उत्तर यांना मिळनारच नाही .
पाक व्याप्त कश्मीर वर हल्ला केल्यास
मतांच गणित जुळनार नाही
त्या पेक्ष्या घोंघडे भिजत ठेवणे हे जास्त चांगल
सलमान , संजू प्रकरणी कसे लोकानाच टांगल
आजचे शहीद , उदया आठवणार ही नाहीत
पुढचा हमला होस तोवर या हल्ल्याचा निकाल,
तपास चालु , पाकिस्तान कडून चाल ढकल ?
तेव्हा पुन्हा चैनल वाले ही जुनी मढ़ी काढतील
सत्य कमी यांचीच मिर्ची जास्त भरतील .
बलिदान त्या महान हुताम्यांच
इतके मात्र करुन राहिल .
सामान्य मानसाच्या दुवेने
स्वर्ग ही त्याना मिळून जाई.

admin

Leave a Reply

Next Post

म्हणूनच माझा महाराष्ट्र महान

Wed May 15 , 2019
Maza maharashtra mahan जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा … भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा […]
WhatsApp chat
%d bloggers like this: