Amazon Big Sell

बळीराजा चेतना अभियान

योजनेचे नाव : बळीराजा चेतना अभियान
योजने बद्दलचा शासन निर्णय : एससीवाय-2015/प्र.क्र.119/म-7 (भाग-1) व (भाग-2)
योजनेचा प्रकार :
योजनेचा उद्देश :
  • राज्यातील मागील 2-3 वर्षातील दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस इत्यादि नैसर्गिक आपत्तिमुळे बाधित शेतक-यांच्या आत्महत्या विचारात घेऊन त्या रोखण्यासाठी क्षेत्रिय कार्यक्रमात अमुलाग्र बदल करून कुटुंबनिहाय उपाययोजनांसाठी परिणामकारक असे नवीन पॅकेज तयार करणे, तसेच आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील नैराश्याने ग्रासलेल्या शेतक-यांचे मनोबल उंचावणे/ अशा शेतक-यांना नैराश्यातून बाहेर काढणे/त्यांच्यामध्ये जगण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण करणे यासाठी क्षेत्रिय स्तरावरून विविध उपाययोजना करणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शेतक-यांसाठी, सर्व जनतेसाठी.
योजनेच्या प्रमुख अटी : ————-
आवश्यक कागदपत्रे : ————-
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : ————-
अर्ज करण्याची पद्धत : ————-
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : ————-
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: ————–
Asha Transcription

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply