History

Samaj Sudharak

समाजसुधारक प्रश्नसंच 2

Samaj Sudharak Question Bank महात्मा फुले यांच्यावर कोणत्या अमेरिकन विचारवंताचा प्रभाव होता ? थॉमस पेन संत गाडगेमहाराज यांचे जन्मस्थळ – जन्म १८७६ मृत्यू १९५६ शेणगाव (अकोला) महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथातून तथाकथित उच्चवर्णीयांकडून शुद्रातिशुद्रांची कशाप्रकारे पिळवणक केली जाते याचे विदारक दर्शन घडविले ? ब्राह्मणांचे कसब व गुलामगिरी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मस्थळ – जन्म १८८७ …

समाजसुधारक प्रश्नसंच 2 Read More »

Samaj Sudharak

समाजसुधारक प्रश्नसंच 1

Samaj Sudharak Question Bank महर्षी धों, के, कर्वे नि १८९३ मध्ये… ची स्थापन केली. विधवा विवाह संघाचे ‘सुबोध रत्नाकर’ काव्यसंग्रह हा कोणी लिहिला सावित्रीबाई फुले अस्पृश्योद्धारासाठी महर्षी कर्त्यांनी कोणते मासिक सुरु केले ? मानवी समता हिंदुधर्मातील जातिभेद संपुष्टात आणण्यासाठी महर्ष कर्वेनी १९४४ साली …….. ची स्थापन केली समता संघ औद्योगिक आणि सामाजिक परिषदेची स्थापणारे कोण? …

समाजसुधारक प्रश्नसंच 1 Read More »

Mpsc History

इतिहास प्रश्नोत्तरे 4

Mpsc History Marathi Question Bank १९३० साली इंदिरा गांधींनी काँग्रेस स्वयंसेवकांच्या साहाय्यासाठी मुलींची कोणती संघटना स्थापन केली होती वानर सेना इ.स. १८६६ मध्ये ललन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली ? दादाभाई नौरोजी मीर जाफरला १७६० मध्ये पदच्युत करुन इंग्रजांनी कोणाला बंगालचा नवाब बनवले? मीर कासीम बॅकसारचे युद्ध कोणादरम्यान झाले (१७६४) ? मीर कासीम, …

इतिहास प्रश्नोत्तरे 4 Read More »

Mpsc History

इतिहास प्रश्नोत्तरे 3

Mpsc History Marathi Question Bank सायमन कमिशन भारतात कधी आले ? १९२८ ‘मॅक्सवेल-झूमफील्ड’ चौकशी समितीचे संबंध कोणत्या आंदोलनाशी आहेत ? बारडोली आंदोलन आचार्य नरेंद्र देव यांनी कोणत्या पार्टीची स्थापना केली ? काँग्रेस सोशेलिस्ट पार्टी ‘साबरमती आश्रम’ची स्थापना महात्मा गांधींनी कुठे केली होती? अहमदाबाद विनायक दामोदर सावरकर कोणत्या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होते ? अभिनव भारत ‘पोवेर्टी …

इतिहास प्रश्नोत्तरे 3 Read More »

Mpsc History

इतिहास प्रश्नोत्तरे 2

Mpsc History Question Bank वंगभग चळवळीच्या काळात स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतु:सूत्री कोणी लोकमान्य टिळक भारतीय क्रांतीची जननी’ म्हणून कोणास ओळखले जाते ? मॅडम भिकाई कामा १९२० साली योगी अरविंद यांनी पाँडेचरी येथे कोणती संस्था स्थापन केली? योगाश्रम ऑगस्ट १९०७ मध्ये मॅडम भिकाई कामा यानी भारताचा ध्वज कोठे फडकाविला होता? स्टुटगार्ट, जर्मनी …

इतिहास प्रश्नोत्तरे 2 Read More »

History Questions and answers

इतिहास प्रश्नोत्तरे 1

‘इंडिया इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना कोणी केली? रासबिहारी बोस आझाद हिंद फौजेचे घोषवाक्य काय होते? चलो हिंदुस्थान १९४२ च्या लढ्यात ओरिसातील ‘तालचेर कशाशा संबंधित आहे? तेथे प्रति सरकारची स्थापना झाली होती, टिळकांनी शिवजयंती उत्सव कधी सुरू केला होता? १८९५ सावरकरांनी ‘पतितपावन मंदिर’ कोठे बांधले? रत्नागिरी राष्ट्रीय काँग्रेसला ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ असे सर्वप्रथम कोणी संबोधले होते? अरविंद …

इतिहास प्रश्नोत्तरे 1 Read More »