Marathi Kavita

जगायला शिका

Jagayla Shika दु:ख तर प्रत्येकाच्याच नशिबात लिहलेले असते. पण प्रत्येकाची त्या दुःखाला सामोरे जाण्याची , ते दुःख पचवून घेण्याची पद्दत वेगवेगळी असते. जो व्यक्ती त्याच्या दुःखाचा जास्त विचार करतो अन् सतत त्या दुःखाला बिलघून राहतो त्याला त्या दुःखाचा खूप ञास होतो. म्हणून दुःख कीती मोठे आहे आणि त्याची मर्यादा ठरवणे …

Read More »

देणार्याने देत जावे

Denaryane Det Jave देणार्याने देत जावे; घेणार्याने घेत जावे. हिरव्यापिवळ्या माळावरून हिरवीपिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे; रक्तामधल्या प्रश्नांसाठी प्रुथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी; भरलेल्याश्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणार्याने देत जावे; घेणार्याने घेत जावे; घेता घेता एक दिवस देणार्याचे …

Read More »

आत्महत्या का ?

Aatmahattya Ka? जीवनाचा शेवट का सुरवात नव्या जीवनाची चंद्र रात्रीचा का रात्र चांदण्यांची सोंगट्या मांडून खेळ मोडावा अशी गात का मग झाली डगमगलेल्या जीवनाला ताकद सावरण्याची निवांत मन धाव घेई हि वृत्ती आत्महत्येची शिम्पलीतला मोती शोधावा का दगडाला लाथ मारून होऊ जखमी हवेत विरघळणाऱ्या कापराची जागा झालो मी का सुगंध …

Read More »

स्वाभिमान विकू नकोस

Swabhiman Viku Nakos फुलासारखे तळवे तुझे फुलावरच पडू दे. तुझ्या हातून जगाची अमाप सेवा घडू दे. धावताना कधी कधी ठेच हि लागणारच. रस्ताही कधी कधी शत्रू होऊन वागणारच. तू मात्र स्वतः कधी अपमानित होऊ नकोस. स्वाभिमान कुणालाही कधीच विकू नकोस. बगळ्याची नजर तुझी वादळापासून सावध रहा. मंजिल दूर असली तरी …

Read More »

मी मराठी

Mi Marathi Kavita लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी । धर्म,पंत,जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी । आमुच्या मनामनात दंगते मराठी । आमुच्या रगारगात रंगते मराठी । आमुच्या उराउरात स्पंदते मराठी । आमुच्या नसानसात नाचते मराठी । आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी …

Read More »

माझ्या सोबत नव्या पृथ्वी वर येताय

Mazya Sobat Navya Pruthvivar yetay? पाऊल अड्खळतय , काही तरी चेंज हवाय माझ्या सोबत नव्या पृथ्वी वर येताय त्याच मळलेल्या लाटा आणि निर्जीव किनारा घाबरवणारा पाउस आणि रुसलेला वारा अप्पलपोटी जंगले आणि स्वर्थिपणाचि दलदल निष्पाप असहाय माणसांची केविलवाणी कलकल माणू सकि ला झालाय बरा न होणारा आजार शहाणे झालेत भूमिगत …

Read More »

खरा खुरा नास्तिक

Khara khura Nastik एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना, पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची ! एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो तेव्हा होते निर्माण देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची ! एक खरा खुरा नास्तिक …

Read More »

पाऊस  आला

Paus Aala Marathi Kavita रिपरिप येतो मनि तरंगतो आनंदाचे गाणे रंग येऊन पानोपानि स्मरवितो तराणे पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला . बालपणाच्या आठवणी घेऊन तो येतो पाण्यातल्या होड्या नि गाणि तो गातो वारा पण अलगद डोलु लागतो हिरवा निसर्ग सारा ओलागार होतो पाऊस आला , पाऊस आला …

Read More »

मीही एकदा पडलो होतो प्रेमात

Mihi ekda padlo hoto premat मीही एकदा पडलो होतो प्रेमात शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात कळत नाहीच , ’काय बघितलं होत कुलकर्णीच्या हेमात ?’ कुल्कार्ण्याची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोन , नाकावरती सोडावाटर आणि मागे दोन वेण्या ! वाऱ आल तर उडून जाईल अशी तिची काय , रूप …

Read More »

बाप्पा रुसला ह्या वर्षी

Bappa rusla ya varshi बाप्पा रुसला ह्या वर्षी बाप्पा रुसला ह्या वर्षी का बाप्पा रुसला ह्या वर्षी शेतकरी झाला दुःखी पिक पाणी नाय हाती कशे राहू आम्ही सुखी तुझ्या आगमनाची तयारी स्वागताची तयारी केली खरी साऱ्यांनी पण मन खचलंय कुठेतरी तुझ्या भक्तीत काय कसर आम्ही करणार नाय आमच्या उदास मनाचा …

Read More »