मराठी कविता

Gori bayko kashasathi

गोरी बायको कश्यासाठी ?

Gori bayko kashasathi गोरी बायको कश्यासाठी ? लोकांनी पाह्ण्यासाठी आपल्यावर जळण्यासाठी त्यांना जळतांना पाहून आपण खुश होण्यासाठी . गोरी बायको कश्यासाठी ? समारंभी मिरवण्यासाठी गर्दीत सांभाळण्यासाठी सांभाळतांना तिला तसे गर्दीत हिरो ठरण्यासाठी गोरी बायको कश्यासाठी ? गोरी पोर होण्यासाठी कष्ट त्यांच्या लग्नाचे आपोआप टाळण्यासाठी गोरी बायको कश्यासाठी ? कुणा विसरून जाण्यासाठी तुझ्याहून सुंदर गोरी … …

गोरी बायको कश्यासाठी ? Read More »

mulich urlya nahit

आमच्या साठी हल्ली आता मूलीच ऊरल्या नाही

Mulich urlya nahit रोज आरश्या समोर आपला अमूल्य वेळ खर्च करावा चोपडून पावडर तोंडाला नूसतीच चेहरा आपला साजेसा करावा . डिओ मारून अंगावर भसाभस हिरो गिरी करत घराबाहेर पडावं दिसता सूंदर रूपवान मूली तिला नजरेनंच नूसतं छेडावं . कधी तिकडून आला पोसिटीव रिप्ले आपण स्वप्नांचा दूनियेत ऊडावं दोन शब्द प्रेमाचे बोलण्यासाठी तिच्या सोबत रोज तिच्या …

आमच्या साठी हल्ली आता मूलीच ऊरल्या नाही Read More »

Mazi Aai Marathi Kavita

माझी आई

Mazi Aai Marathi Kavita आई म्हणजे आई असते जगा वेगळी बाई असते….. तिची हक़ म्हणजे मन हराव्नरी असते…… तिची प्रेमळ बोली मनाला जिंकणारी असते….. आई म्हणजे आई असते जगा वेगळी बाई असते….. घरातली तुलस तिच्या मायेने वाढत असते…. बगिच्यातला निशिगंधा…. तिच्या हसण्याने फुलत असते…. आई म्हणजे आई असते जगा वेगळी बाई असते….. तिच्या सुरांवर घर …

माझी आई Read More »

Maza maharashtra mahan

म्हणूनच माझा महाराष्ट्र महान

Maza maharashtra mahan जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा … भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा …

म्हणूनच माझा महाराष्ट्र महान Read More »

Balidan mahan hutatmyacha

बलिदान त्या महान हुतात्म्यच

Balidan mahan hutatmyacha चला झाले , संपले , श्रद्धांजलि वाहिली . मुंबई पुन्हा एकदा कामा मध्ये जुंपली. दोन चार दिवसात हे सार बदलून जाईल राजकरन याचे फक्त वाढत राहिल आज शिवराज गेले , उदया आबा जातील फक्त मतांचा आणि मतांचा फायदा पक्ष पाहतील सरकार “यो करेंगे , त्यों करेंगे ” गात राहिल विरोधी पक्ष नाही, …

बलिदान त्या महान हुतात्म्यच Read More »

शेतकरी जगलाच पाहिजे

शेतकरी जगलाच पाहिजेबडबड करीत स्वताशी मी मंडईत शिरलो भाव एकुण भाज्यांचे भलताच चिडलो टम्याटो २० आणि कांदे ३०सांगा ना सामान्य माणसाने कसे जगायाचे ? भाजी पालाच इतका महाग मग काय खायचे ? रागाला स्वताच्या आवारात कसा बसा सावरतइकडे तिकडे फिरू लागलो . काही स्वस्त मिळते का शोधु लागलो इतक्यात एक बारकस पोरग काही तरी घेवुण …

शेतकरी जगलाच पाहिजे Read More »

मतलबी रे मानसा,

मतलबी रे मानसा, तुले फार हाव तुझी हाकाकेल आशा मानसा मानसा, तुझी नियत बेकार तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर भरला डाडोर भूलीसनी जातो सूद खाईसनी चारा गायम्हैस देते दूध मतलबासाठी मान मानूस डोलये इमानाच्यासाठी कुत्रा शेंपूट हालये मानसा मानसा, कधीं व्हशीन मानूस लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस ! __बहीणाबाई चौधरी Share on: WhatsApp

अरे खोप्यामंदी खोपा

अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखरांची कारागिरी जरा देख रे मानसा तिची उलूशीच चोच तेच दात, तेच ओठ तुले देले रे देवानं दोन हात दहा बोटं __ बहीणाबाई चौधरी Share on: …

अरे खोप्यामंदी खोपा Read More »

अरे संसार संसार

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तव्हां मियते भाकर ॥ १ ॥ अरे संसार संसार खोटा कधी म्हनू नही राउळाच्या कयसाले लोटा कधी म्हनू नही ॥ २ ॥ अरे संसार संसार नही रडनं कुढनं येड्या गयांतला हार म्हनू नको रे लोढनं ॥ ३ ॥ अरे संसार संसार खीरा येलावरचा तोड एका तोंडामधी …

अरे संसार संसार Read More »

आला पह्यला पाऊस

आला पह्यला पाऊस शिपडली भुई सारी धरत्रीचा परमय माझं मन गेलं भरी आला पाऊस पाऊस आतां सरीवर सरी शेतं शिवारं भिजले नदी नाले गेले भरी आला पाऊस पाऊस आतां धूमधडाख्यानं घरं लागले गयाले खारी गेली वाहीसन आला पाऊस पाऊस आला लल्‌करी ठोकत पोरं निंघाले भिजत दारीं चिल्लाया मारत आला पाऊस पाऊस गडगडाट करत धडधड करे …

आला पह्यला पाऊस Read More »