मराठी कविता

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।। मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।। मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।। मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले …

मन वढाय वढाय Read More »

आयुष्य जगून घ्याव

आयुष्य जगून घ्याव

कधी कधी अस वाटत.. आपण हि कोणावर तरी प्रेम कराव… जगाच्याच नकळत, कोणाला तरी आपल म्हणाव.. रोज फक्त तिच्याशीच बोलण्यासाठी, काहीही कराव.. अन बोलता बोलता… फक्त तिच्यात हरवून जाव… कधी कधी अस वाटत… आपण हि कोणासाठी तरी जगाव.. कोणाच्या तरी हास्यात, आपल सगळ विश्व शोधाव… ते शोधता शोधता, आपण हि तिच्यात हरवून जाव… अन आपल्याच …

आयुष्य जगून घ्याव Read More »

तुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत

कधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त मनापर्यंत.. अर्थात तुझ्या दिसण्याला कधी भुललो नाही, पण तुझ्या वागण्यानं तू पोहचलीस काळजापर्यंत.. या ‘स्वप्नवेड्याला’ भुलावणहि काही सोप्पं नव्हतचं मुळी, पण तुझ्या प्रत्येक अदेन छेडलं घायाळ होईपर्यंत.. तुझं निरागस हसणं, तुझं निरागस असणं, हळूहळू मनात …

तुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत Read More »

धुंदीत गाऊ, मस्तीत राहू

धुंदीत गाऊ, मस्तीत राहू

धुंदीत गाऊ, मस्तीत राहू छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा थंडी गुलाबी, हवा ही शराबी छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी रुपेरी उन्हात, धुके दाटलेले दूधी चांदणे हे जणू गोठलेले असा हात हाती, तू एक साथी जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा दवांने भिजावी इथे झाडवेली राणी फुलांची फुलांनीच न्हाली ये ना जराशी, प्रिये बाहुपाशी अशी मिलनाची …

धुंदीत गाऊ, मस्तीत राहू Read More »

आई साठी काय लिहू..

आई साठी काय लिहू आई साठी कसे लिहू आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आई वरती लिहीण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे   जीवन हे शेत आई म्हणजे विहीर जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी   आई तू उन्हामधली …

आई साठी काय लिहू.. Read More »

अंधार-फार-झाला

अंधार फार झाला

थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला पणती जपून ठेवा  अंधार फार झाला आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे नाती जपून ठेवा अंधार फार झाला काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून घरटी जपून ठेवा अंधार फार झाला हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात ह्रदये जपून ठेवा अंधार फार झाला वणव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची स्वप्ने जपून ठेवा अंधार …

अंधार फार झाला Read More »