Marathi Vyakran

चिन्हे – मराठी व्याकरण

चिन्हे विरामचिन्हे – आपण बोलताना एकसाररवे बोलत नाही, वाचतानाही साररवे वाचीत नाही, बोलताना किंवा वाचताना थोडे थांबतो, काही ठिकाणी अर्धवट थांबतो व काही ठिकाणी पूर्ण थांबतो. थांबणे यालाच विसावा किंवा विराम म्हणतात. (१) पूर्णविराम – जेथे एरवादा विचार पूर्ण प्रकट झालेला दिसतो व बोलताना तसे दर्श विण्यासाठी आपण तेथे पूर्ण थांबतो. थांबण्याची …

Read More »

संधी – मराठी व्याकरण

संधी – आपल्या बोलण्यात अनेक जोडशब्दांचा वापर होत असतो. दोन किंवा दोनाहून अधिक शब्द एकत्र जोडलेले असतात. पा हल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण यांच्या मिश्रणाने एक वर्ण तयार होतो. अशाप्रकारे दोन वर्ण एक त्र करण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी या शब्दाचा अर्थ आहे सांधणे किंवा जोडणे. …

Read More »

वर्ण विचार

वर्णविचार – आपल्या तोंडातून जे मूळचे ध्वनी निघतात त्यांना वर्ण म्हणतात. मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण आहेत. त्यांना मूळाक्षरे असे ही म्हणतात. या वर्णाचे तीन प्रकार आहेत. १) स्वर २) स्वरादी ३) व्यंजने १) स्वर – ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसर्‍या वर्णाच्या सहाय्यावाचून होतो, त्यास “स्वर” असे म्हणतात, हे १२ स्वर …

Read More »

वाक्याचे प्रयोग

वाक्याचे प्रयोग प्रयोग – वाक्याचे महत्त्वाचे घटक तीन आहेत. कर्ता, कर्म व क्रियापद. क्रिया करणारा कर्ता. ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म. कर्ता व कर्म ह्यांचा क्रियापदाशी संबंध असतोच. हा संबंध कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग, वचन, पुरुष ह्या संदर्भात असतो. क्रियापदाचे कर्त्याशी किंवा कर्माशी येणारा संबंध म्हणजेच प्रयोग होय. मुरव्य प्रयोग …

Read More »

वाक्य आणि वाक्याचे प्रकार

वाक्‍य वाक्‍य – पुऱ्या अर्थाच्या बोलण्यात दोन किंवा अधिक शब्द असतात. केव्हा केव्हा एका शब्दाने देखील वाक्याचा अर्थ पुरा झाला असे वाटते. जा. ये. बैस. पण या प्रत्येक शब्दाच्या मागे तू” हा शब्द गुप्त असतो. पुर्‍या अर्थाच्या प्रत्येक बोलण्यास “वाक्य” असे म्हणतात. वाक्‍य हे पुर्‍या अर्थाचे बोलणे असते. उदा: (१) नदी …

Read More »

अविकारी शब्द 

अविकारी शब्दात व्यय म्हणजे बदल होत नाही. म्हणून त्यांस अव्यये म्हणतात. अविकारी शब्दांचा वाक्यात केंव्हाही  व कोणत्याही प्रकारचा बदल न करता नेहमी उपयोग केला जातो. अविकारी शब्दांचे प्रकार अविकारी शब्दांचे चार प्रकार आहेत. उ) क्रिया विशेषण अव्यये, ऊ) उभयान्वयी अव्यये, ए) शब्दायोगी अव्यये, ऐ) केवलप्रयोगी अव्यये उ) क्रिया विशेषण अव्यये, …

Read More »

क्रियापदांचा अर्थ सांगणारी वाक्ये

१) मुलगी रोज भाजी रवाते. २) मुलांनो, रोज भाजी रवा. 3) मुलांनी रोज भाजी रवावी. ४) मुलांनी रोज भाजी रवाल्ली तर तब्येत चांगली राहते. पहिल्या वाक्यात कर्ता क्रिया करतो यात फक्‍त काळाचा बोध होतो. पुढील तीन वाक्यावरून काळाचा बोध होत नाही. पणसांगणाऱ्याचा हेतू समजतो. दुसर्‍या वाक्यात मुलांना उपदेश केला आहे. …

Read More »

काळांचे प्रकार

वर्तमान काळ भूतकाळ व भविष्य काळ वर्तमान काळ, भूतकाळ व भविष्य काळ या तीन ही काळांचे प्रत्येकी चार उप प्रकार आहेत. १) वर्तमान काळ  उपप्रकार आ) साधा वर्तमानकाळ – यात क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया नक्की घडते एवढेच समजते. उदा.- कोमल दररोज संध्याकाळी आई बरोबर फिरायला जाते. ब) चालु किंवा अपूर्ण वर्तमानकाळ – यात …

Read More »

क्रियापदाचे काळ

क्रियापदाचे काळ – काळ म्हणजे वेळ. क्रियापदावरून क्रियेचा काळ ठरविता येतो. मुरव्य काळ तीन आहेत – (अ) वर्तमानकाळ (ब) भूतकाळ (क) भविष्यकाळ आ) वर्तमानकाळ – याकाळात क्रिया आता घडते असा बोघ होतो. उदा. नेहा रवृप बडबड करते. सोनल व नेहा शाळेत जातात. ब) भूतकाळ – या काळात क्रिया पूर्वी घडली असा बोघ होतो. उदा. …

Read More »

कर्ता कर्म प्रत्यक्ष कर्म व अप्रत्यक्ष कर्म विधान पूरक

१) कर्ता २) कर्म ३) प्रत्यक्ष कर्म व अप्रत्यक्ष कर्म ४) विधान पूरक १) कर्ता – वाक्यात क्रियापदाने दारवविलेली क्रिया करणाऱ्याला कर्ता असे म्हणतात. उदा.- कबूतर उडते. ह्यात उडणारे म्हणजे उडण्याची क्रिया करणारे कबूतर आहे. म्हणून “कबूतर” त्या क्रियापदाचा कर्ता आहे. २) कर्म – क्रियापदाने दारवविलेली क्रिया ज्याच्यावर घडते, ते कर्म होय. …

Read More »