गोरी बायको कश्यासाठी ?

Gori bayko kashasathi

गोरी बायको कश्यासाठी ?
लोकांनी पाह्ण्यासाठी
आपल्यावर जळण्यासाठी
त्यांना जळतांना पाहून
आपण खुश होण्यासाठी .
गोरी बायको कश्यासाठी ?
समारंभी मिरवण्यासाठी
गर्दीत सांभाळण्यासाठी
सांभाळतांना तिला तसे
गर्दीत हिरो ठरण्यासाठी
गोरी बायको कश्यासाठी ?
गोरी पोर होण्यासाठी
कष्ट त्यांच्या लग्नाचे
आपोआप टाळण्यासाठी
गोरी बायको कश्यासाठी ?
कुणा विसरून जाण्यासाठी
तुझ्याहून सुंदर गोरी …
असे काही जिरवण्यासाठी

admin

Leave a Reply

Next Post

फेसबूक फेसबूक फेसबूक

Wed May 15 , 2019
Facebook Marathi Kavita फेसबूक फेसबूक फेसबूक ……… हाय हेलो पासून होते सुरुवात मग हळूहळू मिळतात दोन दोस्तीचे हात तो म्हणतो How Are You ती म्हणते I Am Fine तिने विचारले How Are You तर तो म्हणतो I Am Very Fine ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला लागतच नाही भूक फेसबूक फेसबूक फेसबूक […]
WhatsApp chat
%d bloggers like this: