Amazon Big Sell

Human blood groups

मानवी रक्तगट

* इ.स. १९०० मध्ये डॉ. कार्ल लँडस्टायनर यांनी निरनिराळ्या व्यक्तींच्या रक्तांची तपासणी करून त्यांच्या
रक्ताचे चार प्रमुख गट शोधून काढले. या रक्तगटांना ‘ए’, ‘बी’, ‘एबी’, आणि ‘ओ’ अशी अक्षरे त्यांनी
वापरली. पुढील आकृतीवरून रक्ताची गरज लागल्यास कोणत्या गटाची व्यक्ती व कोणास रक्त देऊ शकते, हे समजून येईल.

* O रक्तगट असणा-या व्यक्ती कोणतेही रक्तगट असलेल्या व्यक्तीस रक्तदान करू शकतात, म्हणून त्यांना
‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात .

* AB रक्तगट असणा-या व्यक्ती कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीकडून रक्त स्वीकारू शकतात, म्हणून त्यांना
‘सर्वयोग्य ग्राही’ असे म्हणतात.

* जगात सर्वात जास्त प्रमाण असणारा रक्तगट –

* सर्वसामान्य रक्तदाता , युनिव्हर्सल डोनर व जागतिक देणगीदार या नावाने संबोधला जाणारा रक्तगट –

* तुरळक असणारा रक्तगट – एबी

Asha Transcription

About admin

Check Also

Human Nervous system

मानवी चेतासंस्था * ……… याने इ.स. १६६५ मध्ये पेशींचा शोध लावला. – रॉबर्ट हूक * …

Leave a Reply

Your email address will not be published.