Human Digestive System

मानवी पचनसंस्था

*मानवी पचनसंस्थेत घडणान्या क्रिया – अन्नग्रहण, अन्नपचन, अन्नशोषण

अनपचनाचे दोन प्रकार – कायिक पचन, रासायनिक पचन
* पचनासाठी अन्न बारीक केले जाते व ते पचन मार्गातून पुढे नेले जाते, त्यास—-असे म्हणतात
कायिक पचन

* अन्नामध्ये पाचक रस मिसळून अद्रावणीय अन्नपदार्थाचे दावणीय पदार्थात रूपांतर होते, यालाच
असे म्हणतात . – रासायनिक पचन

* जठररसात हायड्रोक्लोरिक आम्ल तसेच …….. हे विकर किंवा पाचक द्रव्य असतात . – रेनिन व पेप्सीन

* लहान आतड्याच्या पहिल्या भागास म्हणतात – आद्यांत्र

* लहान आतड्याच्या दुस-या भागास म्हणतात. – मध्यांत्र

* लहान आतड्याच्या तिसन्या व शेवटच्या भागास म्हणतात. – पाश्च्यात्र

* लहान आतड्याची लांबी – ६ ते ६.२५ मीटर

* मोठ्या आतड्याची लांबी – १.५ मीटर

* शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी – यकृत

* यकृतामधून स्त्रवणारा स्त्राव – पित्तरस

* लाळेमध्ये ……… नावाचे पाचकद्रव्य असते. – टायलीन

* पित्तामुळे ………. च्या पचनास मदत होते. – मेद

* स्वादुपिंडातील स्त्रावलेल्या …….. मुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले जाते. – इन्शुलिन

* स्वादुपिंड रसातील अमायलेझची पिष्टमय पदार्थावर क्रिया होऊन …… तयार होतात. – शर्करा व ग्लुकोज

* स्वादुपिंडरस व आंत्ररस यांमधील लॅयपेझची स्निग्ध पदार्थावर क्रिया होऊन ………….. तयार होते
– मेदाम्ले व ग्लिसरॉल

* पित्त हा विकार शरीरातील …….. अवयवाशी संबंधित आहे. – यकृत

* लाळेतील ……….. ची प्रक्रिया पिस्टमय पदार्थावर होऊन माल्टोज तयार होते. – टायलीन

* मानवाचा जठराचा आकार …….. या इंग्रजी आद्याक्षारासारखा असतो – ‘J’

Check Also

Human Nervous system

मानवी चेतासंस्था * ……… याने इ.स. १६६५ मध्ये पेशींचा शोध लावला. – रॉबर्ट हूक * …

3 comments

  1. Pingback: Auto Repair Shops Royal Oak MI

  2. Pingback: mejaqq

  3. Pingback: 바카라

Leave a Reply