Human heart

हृदय

* मानवी ह्रदय ……. ने बनलेले आहे – स्नायू

* हृदयाचे चार भाग – उजवी कर्णिका, उजवी जवनिका, डावी कर्णिका, डावी जवनिका

* शरीराच्या सर्व भागातील अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त अधोमहाशीर व ऊर्ध्वमहाशीर या दोन रक्तवाहिन्यांमार्फत
आणले जाते . – उजव्या कर्णिकेत

* फुफ्फुस धमनीमार्फत ……… जवनिकेतील अल्पऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसात नेले जाते – उजव्या

* चार फुफ्फुस शिरांद्वारे फुफ्फुसांवरील ऑक्सिजनयुक्त रक्त …….. कर्णिकेत आणले जाते. – डाव्या

*……….. जवनिकेतून शरीराच्या सर्व भागांना रक्त पुरविले जाते – डावी

* रक्तवाहिन्याचे तीन प्रकार – धमन्या (रोहिणी), शिरा (निला), रक्तकेशिका (केशवाहिनी)

* हृदयातील रक्त शरीराच्या सर्व अवयवांकडे नेणा-या रक्तवाहिनीला ….. म्हणतात . – धमन्या (रोहिणी)

* ……. मधून ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त वाहते . – धमन्या

* शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना म्हणतात. – शिरा

* मोठ्या धमन्या (रोहिणी) शरीराकडे जात असताना त्यांना लहान फाटे फुटतात. त्या सूक्ष्म नालिकांना
म्हणतात . – रक्तकेशिका

Check Also

Human Nervous system

मानवी चेतासंस्था * ……… याने इ.स. १६६५ मध्ये पेशींचा शोध लावला. – रॉबर्ट हूक * …

Leave a Reply