Integer Data Type in C

Integer Data Type in C

C Language मध्ये data type प्रामुख्याने २ प्रकारचे आहेत.

 • Primary
 • Secondary

प्रायमरी म्हणजे C language चे built in data types. या मध्ये पुन्हा 3 प्रकारे विभागणी केली आहे.

 1. Integer Constants
 2. Real Constants
 3. Character Constants

Integer constant जर आपल्याला वापरायचे असतील C language ने काही नियम आखून दिले आहेत. आणी नियम आहेत म्हणजे ते पाळणे जरूरी आहे. ते programer ने पाळणे जरूरी असते कारण ज्या कंपायलर वर तुम्ही काम करता त्या कंपायलने सुद्धा ते define करून ठेवलेले असतात. नियम वरकरणी दिसायला सोपे असले तरी अनेक वेळा प्रोग्रॅम करतांना त्या बद्दलचे अर्धवट ज्ञान तुम्हाला अडचणीत आणते. व हे ज्ञान तुम्हाला Java language शिकतांना सुद्धा उपयोगी येते.

मग काय आहेत integer constant चे नियम…? तर

 • integer constant हा +ve अथवा -ve असू शकतो
 • तो नंबर असावा लागतो
 • त्या मध्ये decimal point मात्र चालत नाही कारण integer constant च्या व्याख्येत ती बसत नाही.
 • default sign मात्र +ve असते.
 • त्या मध्ये comma, blank space, अथवा कोणतेही special character चालत नाही.
 • त्याची range compiler dependent असते. पुर्वी DOS based TC compiler वर 2 bytes असायची. तुम्ही TC वापरत असाल तर शक्यतो तेवढीच असेल पण नवीन IDE वापरत असाल किंवा gcc compiler वापरत असाल तर 4 bytes मेमरी घेइल. त्यामुळे रेंज -32768 to +32767 (DOS based TC) किंवा -2147483648 to +2147483647 (32 bits integer) असेल.
 • त्याच्या साठी int हा किवर्ड reserve ठेवला आहे.
 • integer constant साठी %d अथवा %i हा format specifier तुम्ही वापरू शकता.

Check Also

Character Constant in C

Character Constant in C आपण इंटीजर कसा स्टोअर करायचा ते पाहीले. फ्लोट कॉंन्संटंट कसा स्टोअर …

10 comments

 1. Pingback: Cleaning for Cures West Chester PA. 484-886-8504

 2. Pingback: raja capsa

 3. Pingback: MMOMonkey

 4. Pingback: thethao tructuyen

 5. Pingback: rajawaliqq

 6. Pingback: application

 7. Pingback: situs mejaqq

 8. Pingback: unblocked games

 9. Pingback: 메이저사이트

 10. Pingback: w88

Leave a Reply