जगायला शिका

Jagayla Shika

दु:ख तर प्रत्येकाच्याच नशिबात लिहलेले असते.
पण प्रत्येकाची त्या दुःखाला सामोरे जाण्याची ,
ते दुःख पचवून घेण्याची पद्दत वेगवेगळी असते.
जो व्यक्ती त्याच्या दुःखाचा जास्त विचार करतो अन् सतत
त्या दुःखाला बिलघून राहतो त्याला त्या दुःखाचा खूप ञास होतो.
म्हणून दुःख कीती मोठे आहे आणि त्याची
मर्यादा ठरवणे हे ही आपल्याच हातात असते.
म्हणून सर्व दःख विसरुन हे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा..
कारण हे आयुष्य आपल्याला
एकदाच मिळते_ आयुष्य खुप सुंदर आहे.,
फक्त तुम्ही ते जगायला शिका……….

admin

Leave a Reply

Next Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Sun May 19 , 2019
Savitribai Phule Pune University मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ४६ शैक्षणिक विभाग आहेत. ४७४ महाविद्यालये आणि सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या आहे. इतिहास पुणे विद्यापीठाची […]
WhatsApp chat
%d bloggers like this: