Home / Yogasan / जलोदरनाशक मुद्रा
jalodarnashak mudra

जलोदरनाशक मुद्रा

कृति
– प्रथम आपली करंगळी अंगठयाचे मुळाशी टेकवावी.
– अंगठयाने करंगळीवर हलका दाब द्यावा.

– ही मुद्रा करताना मधली तीन बोटे सरळ करताना त्रास होतो. परंतु नंतर सरावाने हळूहळू ती सरळ रहातात.

लाभ
– ही मुद्रा जास्त काळ करीत राहिले तर आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा येण्याची शक्यता असते, म्हणून जोपर्यंत त्रास आहे तोपर्यंतच ही मुद्रा करावी.
– गुडघ्यात पाणी झाल्यास ही मुद्रा उपयोगी पडते.
किडनी विकारमध्ये या मुद्रेचा फायदा होतो.
– जलोदर झाल्यास या मुद्रेचा फायदा होतो.

Check Also

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा कृति – प्रथम करंगळी व त्याचे शेजारजे बोट हे अंगठयाचे मुळाशी लावून त्यावर …

अपानमुद्रा

अपानमुद्रा

अपानमुद्रा कृति – या मुद्रेमध्ये आपण मधली दोन बोटे अंगठयाचे मुळाशी टेकवून मधल्या बोटावर अंगठयाने …

varun mudra

वरूण मुद्रा

कृति – प्रथम आपले सर्वात छोटे बोट म्हणजे करंगळी, याचा अग्रभाग अंगठयाचे अग्रभागी सावकाश टेकवावा. …

suryamudra

सुर्यमुद्रा

कृति – प्रथम आपल्या करंगळीजवळचे बोट म्हणजेच अनामिका वाकवणे. – तिचा अग्रभाग अंगठयाचा मुळाशी टेकवावा. …

Leave a Reply