परिक्षतेत अपयशी झाल्यावर मित्राला सहानभूती पत्र

दिनांक १६.१२.२०१८

माझ्या प्रिय मित्रा,

मला तुझ्या परीक्षे मध्ये झालेल्या अपयशाबद्दल मिळलेल्या माहितीमुळे खूप दुःख झालं. खार पाहता हे तुझ्या नशिबाचे दुर्भाग्य आहे. तू आज काळ दुखी मनःस्तिथीत असशील. मला सर्व कळतंय म्हणूनच मी तुझा एकांत दूर करण्यासाठी लवकरच तुझ्या जवळ येतोय.
आयुष्यात बरेच चढउतार आहेत. हे आनंद आणि दुःख यांचे मिश्रण आहे. आपण खराब परिस्थितीचा सामना केला पाहिजे. स्वतःला निराश करू नको . आता दुसऱ्या प्रयत्नांशी निश्चय करून स्वतःला तयार कर. जर परत तू अभ्यासामध्ये आपला पुरेसा श्रम आणि वेळ दिलास तर प्रथम श्रेणी देखील मिळवू शकतोस.
जे झालंय ते विसरून जा आणि पुढचा विचार कर . आपल्या नियमित अभ्यासासाठी कार्यक्रम तयार कर आणि यश मिळव. मन नाराज करून घेऊ नकोस.

तुझा प्रिय मित्र
राहुल

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

One comment

  1. Pingback: sam loc

Leave a Reply