रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा (जुने नाव कुलाबा जिल्हा) आहे. रत्‍नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे. […]

सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरोस ब्रुद्रुक येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्राम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे.सिंधुदुर्गात मालवणी बोली बोलली जाते. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, […]

रायगड जिल्हा रायगड भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले. हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी […]

पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन १ ऑगस्टइ.स. २०१४ रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर शहरच आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. पालघर हा राज्यातील ३६ […]

ठाणे जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. २०१४ मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नविन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.महाराष्ट्र राज्यातील काही मोजक्या औद्योगिकदृष्टया प्रगत जिल्हयापैकी ठाणे हा एक कोकण विभागातील उत्तरेकडचा जिल्हा असून जनगणना 2011 नुसार लोकसंख्येच्या दृष्टिने त्याचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. जिल्हयाचे क्षेत्रफळ 4214 चौ.कि.मी. असून […]

मुंबई उपनगर जिल्हा बृहन्मुंबईचे दोन महसूली शहर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये विभाजन झाल्याने 1 ऑक्टोबर, 1990 ला मुंबई उपनगर स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केला. त्यापूर्वी मुंबई उपनगर हा मुंबई शहर जिल्ह्याचा भाग होता. देशातील जनगणनेनुसार हा सर्वात मोठा जिल्हा आहे. सध्याची लोकसंख्या 93.56 लाख आहे. क्षेत्रानुसार, हे महाराष्ट्रातील […]

मुंबई जिल्हा मुंबई शहराचे नाव येथील मातृदेवता मुंबा देवी या देवतेच्या नावावरून पडले आहे, पूर्वीचे कोळी लोक तीचे उपासक होते. मुंबई जिल्हा हे भारताच्या पश्चिम किना-यावर १८° ५२’ आणि १९° ०४’ उत्तर अक्षांक्ष आणि ७२° ४७’ आणि ७२° ५४’ पूर्व रेखांशादरम्यान वसलेले आहे. हे शहर पश्चिम आणि दक्षिणेला अरबी समुद्र […]

वर्धा जिल्हा   महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो सध्या अस्तित्वात असलेला वर्धा जिल्हा १८६२ पर्यंत नागपूर जिल्ह्याचा एक भाग होता. पूढे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने वर्धा जिल्हा वेगळा करण्यात आला आणी पुलगाव जवळील कवठा येथे जिल्हा मुख्यालय ठेवण्यात आले होते. सन १८६६ मध्ये जिल्हा […]

नागपूर जिल्हा मध्य प्रांत आणि बेरार , 1903. प्रिन्सली स्टेटस पिवळ्या रंगात दर्शविले आहे . महाराष्ट्राची हिवाळी राजधानी असलेले नागपूर हे अतिशय झपाट्याने विकसित होत असलेले आणि मुंबई व पुण्यानंतर राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ४६,५३,५७० इतकी होती. नागपूर शहराचा भौगोलिक भूभाग देशाच्या नागरी […]

गोंदिया जिल्हा हा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,. गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. व जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व […]

WhatsApp chat