loading...

Savitribai Phule Pune University मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. loading… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ४६ शैक्षणिक विभाग आहेत. ४७४ महाविद्यालये आणि सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या आहे. इतिहास पुणे […]

loading...
WhatsApp chat