१२ जानेवारी १८६३ कोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. त्याचा चेहरा अतिशय तेजस्वी होता. जणू काही चेहर्यावरून तेज ओसंडून जात आहे. असेच बघणार्यांना वाटले. या तेजस्वी बालकाच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी.विश्वनाथ दत्त हे कोलकत्त्यातील एक प्रसिद्ध वकील होते. त्यांनी धंद्यात खूप नाव मिळविले होते. पैसाही […]

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ओक्टोंबर १८७५ रोजी गुजराथ मधील खेडा जिल्ह्यातील करमसाड खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई पटेल आणि आईचे नाव लाडबाई असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण करमसाड या गावी झाले. न्न्ते पेतलाड येथील एकां शाळेत ते दाखल झाले. दोन वर्षा नंतर ते नडीयादच्या हायस्कूल मध्ये आले. […]

वासुदेव चाफेकरांचा जन्म १८८० मध्ये कोकणात चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या त्यांच्या बंधुंसह सहभाग घेतला. भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. रँडच्या पुण्यातील वाईट वागणुकीबद्दल त्याच्या वधाचा कट रचला. त्यांना अटक करून खटला चालविण्यात आला. अखेर येरवडा […]

ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षांपासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला . पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टी कोण असल्याने , स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली. महारष्ट्रातील महान समाज सुधारक व दलितांचे […]

लोकमान्य टिळक बाळ गंगाधरपंत टिळक हे कोकणातील दापोली तालुक्यातल्या चिखलगाव येथे वडीलोपार्जीत शेती सांभाळत राहात होते पण शेतीवर चरितार्थ चालविणे अवघड झाले तेव्हां त्यांनी दरमहा पाच रुपये पगारावर शिक्षकाची नोकरी स्वीकारली संस्कृत आणि गणित या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास होता.चिखलगाव येथेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा २३ जुलै १८५६ मध्ये […]

मदर टेरेसा जागतिक कीर्ती मिळविलेल्या जगातील महान महिला सध्याच्या काळातील एक असामान्य,थोर व्यक्ती,एक थोर समाज सेविका म्हणून ‘ मदर टेरेसा’ यामहिलेचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.गोर-गरीब, अनाथ-अपंगअशा लोकांना आपले समजून जो प्रेमाने त्यांची सेवा करितो. तोच खरा साधू-संत होय. असे तुकाराम महारांनी एका श्लोकांत म्हटले आहे. त्या दृष्टी कोनातून विचार केला […]

समाजसुधारक : बाबा आमटे मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे (डिसेंबर २६, इ.स. १९१४ – फेब्रुवारी ९, इ.स. २००८) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. […]

महात्मा गांधी मोहनदास करमचंद गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने […]

छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्याच नाही तर अखील भारतातल्या प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे.त्यांनी पारतंत्र्यातून स्वातं त्याकडे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी असे आपले चरित्र घडविले आणि फार मोठा आदर्श निर्मान केला.कोणत्याही कार्याचा आरंभ लहानश्या मर्यादेत होतो आणि पुढे ते कार्य मोठ्या मर्यादेत गेलेले आढळते. पवित्र गंगेचा उगम आणि पुढे […]

महाराष्ट्रातील मराठी संस्कृती संस्कृती मराठी संस्कृती समृध्द करणारे विविध सणवार, मराठमोळे दाग-दागिने, लग्नाचे विधी, रांगोळया केव्हां व कशा काढायच्या, सणावारांशी संलग्न अशा खास मराठी पाककृती, व्रत-वैकल्ये, परवचा व विविध स्तोत्रे इत्यादींसारख्या संस्कृतीशी निगडीत विषयांना वाहिलेले हे ‘संस्कृती’ दालन. विविध विषयांमध्ये लक्षणीय कामगिरी करून मराठी संस्कृतीची कीर्ती वृध्दिंगत करणा-या मराठी व्यक्तींची […]

WhatsApp chat