शाळा मुलांना म्हणाली, ‘खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. इतर शाळांचं पाहिलं तर त्यांच्याकडे उत्तीर्ण होऊन गेलेला कुणी विद्यार्थी परतून पाहतही नाही, मग इथे येणं तर सोडाच. तुमचं तसं नाही. तुम्ही इथे येता. असंही ऐकलंय तुमच्यापैकी काही जण तर सतत संपर्कात असतात कुणा शिक्षकांच्या. मला वाटायचं, उडून गेलेली पाखरं परत […]

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेले कार्य आणि मांडलेली भूमिका एकविसाव्या शतकातही तितकीच उपयोगी आहे. आदर्श गाव कसं असावं, याविषयी तुकडोजी महाराजांनी मांडलेले हे विचार. त्यांच्या जयंतीनिमित्त… ग्राम्सुधार्नेचा मुल मंत्र। सज्जनांनी व्हावे एकत्र। संघटना हेच शक्तीचे शुत्र। ग्राम्राज्या निर्माण करी. मित्रांनो! आदर्श ग्रामनिर्माण योजना हा आजच्या युगाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकेकाळी […]

दरवर्षी ५ सप्टेंबरला भारतात शिक्षकदिन साजरा केलाजातो. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती कै. डॉ. राधाकृष्णन यांचा हाजन्मदिवस. डॉ. राधाकृष्णन हे थोर विद्वान व आदर्श असेशिक्षक होते, म्हणून ५ सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजराकेला जातो. दरवर्षी आमच्या शाळेत शिक्षकदिनाला शाळेची सर्वजबाबदारी आम्ही विद्यार्थी घेतो. वरच्या इयत्तांमधील मुलेखालच्या इयत्तांच्या वर्गात जाऊन अध्यापनाचे काम करतात. […]

प्रदूषण हे एवढे मोठे संकट आहे की, सारे विष्व आता याबाबतखडबडून जागे झाले आहेत. त्यामुळे दरवर्षी ‘वसुंधरा दिन‘ पळून ‘वसुंधरा बचाव‘ हा संदेश सर्वाना दिला जातो. वसुंधरेमुळे आपण या जगात सुखासमाधानाने राहू शकतो, याचा विसर या वसुंधरापुत्रांना पडला आहे आणि ते आपल्याप्रत्येक कृतीने वसुंधरेवरील प्रदूषण वाढत आहेत. प्रदूषण हेमानवनिर्मित आहे; […]

रोज वर्तमानपत्र वाचल्यावर कींवा दूरचित्रवाणीवरील बातम्या एकल्यावर अनेकदा संताप येतो, मन उद्विग्न होते. मनात येतं, काय चायलंय आपल्या देशात ? आता आपला देश स्वतंत्र होऊन जवळजवळ एक्काहत्तर वर्षे होत अली, तरी तरी आजही आपल्या स्वराज्याचं सुराज्य का होऊ शकलं नाही. खरकाच मी पंतप्रधान झालो तर या भारतात सुराज्य निर्माण करण्याचा […]

आमच्या गावातील रक्षणकर्ती देवता म्हणजे आमची ‘ मंगळाई ‘ मंगळाई देवीचे देऊळ गावाबाहेरील एका टेकलीवर आहे.देवळात जाण्याचा रास्ता जरा अरुंद आणि अवघडच आहे. तरीही गावकरी देवळात जाण्याचे कधीही चुकवत नाहीत. दरवर्षी चैत्री पौर्णिमेला देवीची जत्रा भरते. हा मोठा उत्सवच असतो. त्या काळात गावात खूप पैपाहुणे येतात. जे गावकरी नोकरीधंद्याच्या निमत्ताने […]

आमच्या शाळेत विविध स्पर्धा नेहमी होत असत. त्याप्रमाणे आंतरशालेय स्पर्धांचीही रेलचेल असते. माझे अनेक दोस्त वैयक्तिक पारितोषिके,सांघिक ढाली मिळवून आणत असतात. त्यायोगे त्यांचा आणि शाळेचा नावलौकिक वाढत असतो. या साऱ्या स्पर्धांच्या धामधुमीत माझे काम असते केवळ श्रोत्याचे आणि टाळ्या वाजवायचे खरेतर मी कधी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला न्हवत आणि कधी […]

जंगले नाहीशी झाली तर ….. दूरदर्शनवर वाइल्ड अमेरिक हा कर्यक्रम पाहत असताना मला अनेकवन्य पशू, पक्षी, अनेकप्रकरची झाडे , वनस्पती पाहायला मिळत होती. हजारो पशू पक्ष्यांचे आश्रयस्थान म्हणजे ही जंगले. त्यावेळी माझ्या मनात विचार आला, ही जंगलेच नाहिशी झाली तर……. जंगले नाहीशी झाली तर जंगलातील साग ,खैर ,चिंच , देवदार […]

पोरक्या मुलाचे आत्मवृत्त porkya mulache aatmavrutt “सांग मला रे सांग मला, आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला?“ पोरक्या मुलाचे आत्मवृत्त : शाळेमध्ये आज बाई “ग.दि. माडगूळकरांची” कविता शिकवत होत्या. त्याच्या पहिल्या दोन ओळीच हृदयाला चिरुन गेल्या. कसं सांगु मी आई आणखी बाबा यातुन मला कोण अधिक आवडतं ते? […]

वाड्याचे आत्मवृत्त माझे शनिवार पेठेतील काका नविन जागी स्थलांतरीत होणार आहेत कारण त्यांच्या जुन्या वाड्याच्या जागी तो पाडुन नविन मोठ्ठी इमारत उभी रहाणार आहे. म्हणुन शेवटचं म्हणुन एकदा आम्ही काल त्यांच्याकडे गेलो होतो. हा वाडा खुप जुना म्हणजे अगदी शंभर एक वर्षापुर्वीचा तरी असेल. लहानपणी जेंव्हा जेंव्हा मी काकाकडे रहायला […]

WhatsApp chat